श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये ‘फिजिक्स वाला’ चे उद्घाटन व एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
धाराशिव -: येथे स्वस्तिक मंगल कार्यालयामध्ये श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय व फिजिक्सवाला यांच्या संयुक्त विदयमाने एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरूवर्य कै. के.…
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सहकुटुंब घेतले श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापूर -: राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेऊन भवानीमातेची पूजा केली. वस्त्रोद्योग मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनास आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी…
तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात तोडफोड करणाऱ्या पुजारी अनुप कदम वर मंदीर संस्थान कडून 3 वर्ष मंदिर प्रवेशबंदीची कडक कारवाई
तुळजापूर -: श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मद्यपान करून गोंधळ घालत तोडफोड करणाऱ्या अनुप कदम यांच्यावर मंदिर संस्थान ने कडक कारवाई करत 3 वर्षांची मंदिर प्रवेशबंदी केली आहे.मंदिर संस्थान ने गैरवर्तनामुळे…
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना; समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर…
माय भारत युवकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी आमंत्रित करत आहे.
माय भारत, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, देशभरातील तरुणांना माय भारत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी सक्रियपणे एकत्रित करत आहे.हे राष्ट्रव्यापी आवाहन तरुण नागरिकांना राष्ट्रीय कार्यात, विशेषतः…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी — शाहूराज प्रतिष्ठानच्या उपक्रमास मान्यवरांची उपस्थिती
धाराशिव: स्वराज्याचे रक्षण करणारे, शौर्य, धैर्य आणि बुद्धीमत्ता यांचा अनोखा संगम असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शाहूराज प्रतिष्ठान यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. या…
मुरूममध्ये ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरण आणि खुन प्रकरणातील अद्याप न सुटलेले गूढ — पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची कोथळी येथे भेट
मुरूम (जि. धाराशिव) – मुरूम पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या एका धक्कादायक घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कोथळी येथे भेट देऊन तपासाबाबत फीर्यादी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. दिनांक 19…
जिल्हा न्यायालयात विधीज्ञ मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी – ॲड.जयप्रकाश साळुंखे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान
धाराशिव – जिल्हा न्यायालयाच्या विधीज्ञ मंडळाच्या कक्षामध्ये आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात व अत्यंत आदरभावाने साजरी करण्यात आली. या वेळी विधीज्ञ मंडळाचे जेष्ठ सदस्य ॲड.जयप्रकाश साळुंखे यांनी…
धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी दत्ता (भाऊ ) कुलकर्णी
धाराशिव – भारतीय जनता पक्षाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मजबुतीवर भर देत जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दत्ताभाऊ कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात २२४ मावळ्यांचे रक्तदान : – मावळा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
धाराशिव – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळा प्रतिष्ठानच्यावतीने धाराशिव येथे एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. समाजसेवेचा आदर्श ठेवत, या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २४३…






