जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस साजरा ,रुग्णांनी युनानी चिकित्सा पद्धत्तीचा वापर करावा

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.धनंजय चाकूरकर व महाराष्ट्र युनानी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.शकील अहमद खान यांचे आवाहन धाराशिव – येथील जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस साजरा करण्यात आला. यावर्षीची जागतिक युनानी दिवसाची…

उसाच्या आडून अफूची शेती;२७ लाखांचे अफूचे पीक जप्त ,शिराढोण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

कळंब  – तालुक्यातील खामसवाडीत चक्क उसाच्या फडामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावून अवैद्यरित्या व्यवसाय करत असल्याचा प्रकार शिराढोण पोलिसांनी उघड करून सदरील आरोपीस पकडून व घटनास्थळी जाऊन २७ लाख ७८…

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई –: राष्ट्र व राज्य निर्माणमध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग,संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवकांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा…

व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची निवड

धाराशिव (प्रतिनिधी) -: पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या धाराशिव तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,…

दिवसा ढवळ्या देशी व विदेशीची चोरटी विक्री करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

धाराशिव शहर पोलीसांची दमदार कामगिरी धाराशिव – दिवसाढवळ्या शहरात देशी व विदेशी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे गल्लोगल्ली तळी रामाची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागले आहे.…

जल जीवन मिशन : जिल्ह्यातील २४६ पाणी पुरवठा योजना सुरू

धाराशिव – जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एकूण ५९४ पाणी पुरवठा योजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत गावांतील नागरिकांना प्रती माणशी दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.…

तुळजापूरच्या आई भवानी माता मंदिराच्या जिर्णोदराबाबत पंधरा दिवसात संयुक्त बैठक

एक पडदा चित्रपट गृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करा ! सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार मुंबई – : तुळजापुरच्या आई भवानी माता मंदिर जिर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि परिसराचा…

कुष्ठरोग शोध मोहिमेची केंद्रीय पथकाकडून तपासणी

धाराशिव –  जिल्ह्यात ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ग्रामीण व शहरी जोखीमग्रस्त भागात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक १२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात…

नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कायद्यांबाबत बैठक नवी दिल्ली – : नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान, फॉरेंसिक प्रक्रिया अधिक आधुनिक आणि प्रभावी होणार असून पोलिस दल, न्यायालयीन…

श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे यशस्वी गळीत हंगामाची सांगता

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील श्री सिद्धिविनायक परिवार या संस्थेने २०२४-२५ या गळीत हंगामात १ लाख ५७ हजार मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संस्थेच्या माध्यमातून…