मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोनचा थरार! ठाकरे गटाचा आरोप — “नजर ठेवली जातेय…”
मुंबई :- माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर अज्ञात ड्रोन फिरताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचा आरोप आहे की, या ड्रोनच्या माध्यमातून “मातोश्रीवर…
हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला — ८ डिसेंबरपासून नागपुरात गजबज!
मुंबई : – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर सुरू असलेल्या सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.अधिवेशन ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विधानभवन सचिवालयाचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू…
कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट
तुळजापूर – मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमृता पटाईत,पोलीस…
वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
वंदे मातरम गीताच्या 150 वर्षानिमित्त वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन धाराशिव – वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिवच्या वतीने आज…
मतदारांनी निर्भयपणे,कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा , निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देशमुख यांचे आवाहन
धाराशिव – धाराशिव नगर परिषदेसाठी दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.यासाठी ९४ हजार १४ मतदार संख्या असून या मतदारांनी निर्भयपणे शांतपणे शांततेत व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान…
धाराशिव जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नवीन कार्यकारिणीची निवड – निलेश नायगांवकर सचिवपदी बिनविरोध निवड
धाराशिव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद धाराशिवच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते व बिनविरोध करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सचिव (सेक्रेटरी) पदावर निलेश दिनेश नायगांवकर यांची…
नगरपरिषद निवडणुकीदरम्यान धार्मिक स्थळे,रुग्णालये,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा आदेश धाराशिव – राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित केला असून,या कार्यक्रमाच्या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता अंमलात…
संगीता काळे यांचा शिवसेनेत प्रवेश .
धाराशिव – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत…
श्री आई तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कल्लोळ तीर्थाचे पूजन
तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कल्लोळ तीर्थाचे पूजन त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आज श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक…
धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
धाराशिव — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीचे पत्र आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…









