काळाचा घाला – एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू .

Spread the love

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे दिवाळीच्या सणादरम्यान काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, दिवाळीच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.

मृतांमध्ये उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे यांचा समावेश आहे.

  • Related Posts

    अग्नितांडव – येडशीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

    Spread the love

    Spread the loveदिवाळीच्या रात्री काळाचा घाला – किराणा दुकानासह वरच्या मजल्यावरील घर आगीत जळून खाक आई-वडील, पती-पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत, गावावर शोककळा धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील येडशी…

    येडशीतील अग्नितांडवाने सहा जणांचा मृत्यू; आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत केली पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री घडलेली आगीची भीषण दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून, या अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंडे गिफ्ट सेंटर व किराणा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *