काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष ओबीसी विभाग धाराशिव व वंजारवाडीचे उपसरपंच प्रभाकर डोंबाळे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश
भूम – काँग्रेसचे जि.उपाध्यक्ष ओबीसी विभाग धाराशिव व वंजारवाडीचे उपसरपंच प्रभाकर डोंबाळे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सुनील राणे,मा.आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हा परिषद अध्यक्ष…
संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात
धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध…
फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन.
धाराशिव :- लोकराजा,आरक्षणाचे जनक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले,…
मतमोजणीला सुरुवात – विधान परिषद निवडणुक
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या मतमोणीला सुरुवात झाली आहे. भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय),तुळजापूर रोड, धाराशिव येथे ही…
ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?
कार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या…
तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत कंपनीसोबतच कृषी…
निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती
मतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी 18 जुनला…
जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
धाराशिव – जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद,जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून रोजी जिल्हा…
धाराशिव कृषी विभागातील काही कार्यालयांतील कारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मनोज दगडू जाधव यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात युरिया खत वितरणातील कथित अनियमितता, फवारणी किट खरेदी-वितरण प्रक्रियेमधील गैरव्यवहार तसेच कृषी विभागातील काही कार्यालयांतील कारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मनोज…
‘ड्राय डे’ जाहीर – विधानपरिषद निवडणुक, 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने मद्यविक्री बंद, कडक कारवाईचा इशारा
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ क्र.२६ उस्मानाबाद-लातूर-बीड द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबंधित नागरी क्षेत्रांमध्ये ‘कोरडे दिवस’ (ड्राय डे) जाहीर करण्यात आले आहेत. मतदान…