शिक्षण हक्क कायदा : २५ टक्के दुर्बल व वंचित बालकांना मिळणार मोफत प्रवेश२७ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

धाराशिव  – शैक्षणीक वर्ष २०२५-२६ मध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना २५ टक्के प्रवेश देताना बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा विना अनुदानित शाळेमध्ये २५ टक्के…

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती मुंबई -: महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे…

ढोकीत वीज गायब, संक्रांतीचा उत्साह गडबडीत, महिलांचा सवाल – ‘याला जबाबदार कोण?’

ढोकी आणि परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी एक आगळावेगळा “खास कार्यक्रम” पाहायला मिळाला. हा कार्यक्रम होता – विजेच्या खेळखंडोबाचा! सकाळी दहा वाजता गायब झालेली वीज दिवसभर गायबच राहिली, आणि गावात अंधाराचे…

राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास दोन कोटी विमा कामगारांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा दर्जेदार उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आढावा बैठकीत दिले. राज्य कामगार विमा सोसायटीने मिळणाऱ्या निधीचा रुग्ण सेवेसाठी पुरेपूर उपयोग करावा. या निधीतून आरोग्य व्यवस्था बळकट करावी. तसेच संलग्न केलेल्या २५३ रुग्णालयांमधील उपचारांची कामगारांना माहिती होण्यासाठी जनजागृती करावी. रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

श्री सिध्दीविनायक परिवार तर्फे आयोजित मकर संक्रांत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

धाराशिव – श्री सिध्दीविनायक परिवार यांच्या वतीने आयोजित मकर संक्रांत हळदी-कुंकू कार्यक्रम शहरातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला.हा कार्यक्रम १५ जानेवारी २०२५ रोजी धाराशिव येथील सोनाई फंक्शन हॉल, छत्रपती…

लोकसेवकांनी लोकसेवा हक्क कायद्याच्या माध्यमातून नागरिकांचे सशक्तीकरण करावे: डॉ.किरण जाधव

विविध विभागांचा घेतला आढावा धाराशिव –  नागरिकांना वेळेवर आणि प्रभावीपणे सेवा मिळण्यासाठी गतीमान पारदर्शक कारभार निर्माण व्हावा यासाठी लोकसेवा हक्क अधिनियमानुसार प्रलंबीत प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून नागरिकांना लोकसेवा हक्क…

मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सुरु होणार; सरकारने कायदाच बनविला

पुणे : मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई, पुण्यासारख्या शहरात बाईक टॅक्सीसेवा काही कंपन्यांनी सुरु केली होती. परंतू, हे बेकायदेशीर असल्याने व आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता. त्याबाबत…

सोन्याच्या खाणीत अडकलेत 500 मजूर, भुकेनं तडफडून 100 जणांचा मृत्यू; नोव्हेंबरपासून सुरु आहे बचावकार्य

दक्षिण आफ्रिकेत एका सोन्याच्या खाणीत शेकडो मजूर अडकल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय. बऱ्याच काळापासून ही खाण बंद होती. या खाणीत अनधिकृतरित्या खाणकाम सुरू असताना ही दुर्घटना घडलीय. खाणीतील मजुरांनी दिलेल्या…

युवाओं को कौशल, रोजगार और नवाचार के लिए किया प्रेरित, नेहरू युवा केंद्र में आयोजित हुईं विविध गतिविधियां 

वाराणसी। नेहरू युवा केंद्र, माय भारत और युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार के तत्वावधान में आयोजित अंतर जनपद युवा आदान-प्रदान कार्यक्रम के चौथे दिन विविध प्रेरणादायक गतिविधियों और…