शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांच्या पुढाकाराने ढोकी आणि परिसरातील बांधकाम कामगारांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन

धाराशिव – आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे (१ मे) औचित्य साधून, शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांच्या पुढाकाराने ढोकी आणि परिसरातील बांधकाम कामगारांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ५१ बांधकाम…

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा करा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक

धाराशिव – येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतीही पावसाच्या पाण्यावर केली जाते. बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू पद्धतीने शेती करतात. शेतकऱ्यांना यावर्षी…

जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

जिल्हा नियोजन समिती सभा धाराशिव –  जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे. निधी व्यपगत…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

धाराशिव – 1 मे महाराष्ट्र स्थापना दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून तृत्तीयपंथी देवांशी काकडेकडून संचलित आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते धाराशिव येथे भोगावती नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ

धाराशिव – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज धाराशिव शहरातील भोगावती नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतून जिल्ह्याचे मागसलेपण दूर करण्यासाठी कटीबध्द ,पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात धाराशिव – जिल्ह्यातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियोजनातून काम करण्यात येईल.जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी आणि जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून लागलेला शिक्का पुसण्यासाठी तसेच…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे धाराशिव विमानतळ येथे आगमन व स्वागत

धाराशिव – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आज धाराशिव विमानतळ येथे विमानाने आगमन झाले.पालकमंत्री श्री.सरनाईक यांचे आगमन प्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी पुस्तक देऊन…

तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखडयामध्ये पुजारी व व्यापारी यांच्या सुचना ग्राहय धराव्यात ,खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

दि. 28/04/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आई तुळजाभवानी मातेच्या मंदीर प्रस्तावित विकास आराखड्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. या बैठकीस माझ्यासह आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तसेच…

परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक 30 एप्रिल व 1 मे रोजी जिल्ह्यात

धाराशिव – परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ३० एप्रिल व १ मे रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.३० एप्रिल रोजी पालकमंत्री श्री.सरनाईक हे मुंबई…

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015’ लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची…