मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत

आरोग्य शिबिरातून 12 हजार नागरिकांना दिलासा छत्रपती संभाजीनगर -: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः मराठवाडा विभागात जानेवारी ते जून…

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू…

धाराशिव – कारगिल विजय दिवस साजरा

मेरा युवा भारत धाराशिव  (उस्मानाबाद), कै.चंद्रभान लोमटे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, धीरूभाई अंबानी लिटल चॅम्प्स, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या सभागृहात 26 वा कारगिल विजय…

स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात आरोग्य तपासणी व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

धाराशिव – दि. 17 जुलै, 2025 रोजी तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह संलग्न शाळा, विमानतळ रोड, अळणी, ता. जि. धाराशिव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव व शासकीय…

धाराशिवच्या हरित क्रांतीचा ऐतिहासिक विक्रम!एकाच वेळी १५ लाख वृक्षांची लागवड;आशिया बुक आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

धाराशिव | धाराशिव जिल्ह्याने आज इतिहास रचला! ‘हरित धाराशिव अभियान’ अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेने जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल १५ लाख वृक्षांची लागवड करून आशिया बुक ऑफ…

एक पेड माँ के नाम 3300 वृक्ष लागवड संपन्न

धाराशिव – मेरा युवा भारत केंद्र धाराशिव व जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव व ग्रामपंचायत कार्यालय देवळाली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक:- 18/07/2025 रोजी एक पेड माँ के नाम वृक्षारोपण अभियान…

स्वातंत्र्यानंतर प्रथमच! मरकणार ते अहेरी – दुर्गम गडचिरोलीत बससेवेची ऐतिहासिक सुरुवात

नक्षलग्रस्त भागात विकासाचा नवा मार्ग, दळणवळणासोबत विश्वासही गडचिरोली – स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ‘मरकणार’ ते ‘अहेरी’ मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नाही, तर…

परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई  :- राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे…

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई -: आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये…