खरा दानशूर, 1 कोटीचं दान केलं पण नाव समोर नाही येऊ दिलं

श्रीतुळजाभवानी चरणी अज्ञात भक्ताकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे अर्पण तुळजापूर – केलेलं दान एका हाताचे दुसऱ्या हाताला समजू नये असे म्हणतात आणि जो हा नियम पाळतो तोच…

धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान ‘नो फ्लाईंग झोन’ आदेश जारी

धाराशिव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २९ मार्च २०२५ रोजीच्या प्रस्तावित दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील हेलिकॉप्टर लँडिंग परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.मुख्यमंत्री श्री. फडणवीस…

जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पांना प्रचंड पाठबळ

शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा धाराशिव जिल्हावासीयांच्या वतीने तुळजापुरात सत्कार कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र आपल्या रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणणे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कौडगाव…

जिजाऊ रथयात्रेचे धाराशिव शहरात जल्लोषात स्वागत शहरातील प्रत्येक चौकात रथयात्रेवर पुष्पवृष्टी

धाराशिव / (प्रतिनिधी) – मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुन तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर मराठा जोडो अभियानांतर्गत…

लुटीच्या मालासह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धाराशिव (प्रतिनिधी) दिनांक 26. 03. 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक असे धाराशिव जिल्हृयातील अभिलेखा वरील गुन्हे उघडकीस आणणे करीता रवाना झाले असता त्यांना गोपनीय बातमी दारामार्फत…

विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांच्या हस्ते ऑक्सीजन पार्क व वाचनालयाचे उद्घाटन

धाराशिव शहर पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त धाराशिव – धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या…

महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशन यशस्वीपणे संपन्न

12 महत्त्वाचे कायदे मंजूर, अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई – महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 12 महत्त्वाचे कायदे मंजूर करण्यात आले असून,दरदिवशी सरासरी ९ तास कामकाज चालले.…

सोलार पंप बसविण्यासाठी खुल्या बाजारातील कंपन्या ठरविण्याचे अधिकार शेतकऱ्यांना द्या – आमदार कैलास पाटील

धाराशिव -: पीएम कुसुम व मागेल त्याला सोलार या योजने अंतर्गत सोलार पंप बसविले जात आहेत. पण पुरवठादार कंपनी निवडण्याचे अधिकार शेतकऱ्यांना असले पाहिजेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी…

धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

धाराशिव –  महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाच्या विद्यमाने नागपूर येथे २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अस्थिव्यंग प्रवर्गातील…