महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प

कृषी विकासाला नवी दिशा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने “महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प” यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.या प्रकल्पामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये…

धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

धाराशिव –  दिनांक ०१ एप्रिल रोजी धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा धाराशिव जिल्हा न्यायालय येथील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट…

धाराशिव जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

धाराशिव : जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद तथा ईद उल फितरचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक श्रद्धेने साजरा केला. शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज…

एनव्हीपी शुगरचा गुढी पाडव्यानिमित्त 100 रुपयांचा दुसरा हप्ता बँक खात्यात वर्ग शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन ऊसबिल घ्यावे – चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील धाराशिव – एनव्हीपी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याच्या वतीने सन…

५०० वर्षे अबाधित राहील असे मंदिराचे दर्जेदार काम करा..महत्वाच्या कामांना तातडीने निधी उपलब्ध करून देऊ – मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस

५०० वर्षे अबाधित राहील असे मंदिराचे दर्जेदार काम करा..महत्वाच्या काम तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मंदीर जीर्णोद्धाराचे काम पुढील किमान ५०० वर्षे…

माजी नगरसेवक राणा बनसोडे यांची शिवसेनेत घरवापसी

धाराशिव – धाराशिव नगरपालिका माजी नगरसेवक राणा बनसोडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत ( UBT) घरवापसी केली आहे. शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार…

विश्वासातून प्रगतीकडे – श्री सिद्धीविनायक परिवाराचा येरमाळा येथे सीएनजी पंप सुरु

धाराशिव – येरमाळा येथील श्री सिद्धिविनायक परिवाराच्या पेट्रोल पंपावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सीएनजी इंधनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते व श्री.विकास बारकुल,…

रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना साहित्य वाटप

शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांचा उपक्रम धाराशिव – पवित्र रमजान ईदच्या सणानिमित्त मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना रमजान ईद सणासाठी लागणार्‍या साहित्याचे किट वाटप करण्यात आले. शिवसेनेचे शहर संघटक…