धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ढवळे गेले देशमुख आले
धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ३० मे २०२५ रोजी एक महत्त्वाचा शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार ओंकार देशमुख यांची धाराशिव उपविभागीय अधिकारी (SDO) म्हणून बदली…
धाराशिवमध्ये अंमली पदार्थ गांजासह एकजण अटक; पाच जणांचा अंमली पदार्थ सेवन करताना पर्दाफाश
धाराशिव – धाराशिव शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एक आरोपी गांजासह अटक केला असून, पाच जणांना गांजाचे सेवन करताना ताब्यात घेण्यात आले…
तुळजापूर येथे चोरीचे दागिने व चार मोटारसायकलसह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
धाराशिव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुळजापूर येथे धाडसी कारवाई करत चोरीचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल विक्रीसाठी आलेल्या दोघा आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹१,७५,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत…
धाराशिव – छत्रपती संभाजीनगर सोलापूर मार्गावर भीषण अपघात – कांदा वाहतूक करणारी 407 टेम्पो पलटी
धाराशिव – जामखेडहून सोलापूरकडे कांदा घेऊन जाणारी 407 टेम्पो (वाहन क्रमांक MH17 AG 4914) संध्याकाळी दहाच्या सुमारास गाझी ढाबा, धाराशिव समोर पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान…
आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश,आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
मुंबई – : पंढरपुरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यामुळे यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती…
तुळजापूरच्या श्रीक्षेत्र आई तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाचा शासननिर्णय जारी मुंबई, : – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या…
परंडा शहर हादरलं! गांजाच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड – १० जण अटकेत ,स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
परंडा – २७ मे २०२५ रोजी परंडा शहरात एक धक्कादायक घटना घडली. सरकारी दवाखान्याच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण गांजाचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने…
तुळजापुर ड्रग्ज तस्करीत 37 वा आरोपी निष्पन्न, एक अटकेत,पोलिसांची मोठी कारवाई
धाराशिव – तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी मोठी कारवाई केली असुन शुभम नेप्ते या आरोपीस अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीचा तपास सुरु असुन आरोपीची संख्या आता 36 वरून 37 वर…
धाराशिव नगरपरिषदेचा इशारा – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा
धाराशिव – पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता, धाराशिव नगरपरिषदेने शहरातील सर्व रहिवाशांना व मालमत्ताधारकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. शहरातील जी इमारती व बांधकामे धोकादायक अवस्थेत आहेत, किंवा…
कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईसाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे निवेदन
धाराशिव – कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.…








