सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव
मुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती पोलीस पदक…
धाराशिव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा; उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव
धाराशिव – धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस विभागाच्या विविध कामकाजाचा…
“योगा फॉर वन अर्थ,वन हेल्थ”भावनेने धाराशिवमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
धाराशिव – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी ७ वाजता श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाच्या व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन…
रेल्वेच्या विभागीय समितीच्या पुणे येथील बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या
पुणे – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया सुळे, खासदार…
धाराशिव जिल्ह्यातील वडगावचे सुपुत्र गणपत मोरे यांच्याकडे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाची धुरा
पुणे – शालेय शिक्षण विभागातर्फे गुरुवारी विविध शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदी डॉ.गणपत मोरे यांची बदली करण्यात आली असून मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक पदी…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा
धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणानुसार…
जिल्हाधिकाऱ्यांची जैविक शेतीसंसाधन केंद्र व प्रयोगशाळांना भेट
शेतकऱ्यांसोबत घेतला पेरणीचा अनुभव धाराशिव – डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात जैविक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण पाहणी दौरा झाला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा…
शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात समितीचे निवेदन
धाराशिव (प्रतिनिधी) – दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रासह भारतातील बहुसंख्य राज्यांची निर्मिती ही भाषिक तत्त्वावर करण्यात आलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्राची रचना ही मराठी भाषेच्या भाषिक तत्त्वावर झालेली आहे. संपूर्ण…
येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई :- श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री .अजित पवार…
‘पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा’ : नलावडे
बार्शीत व्हॉइसऑफ मीडिया वतीने पत्रकारांच्या पाल्यास शालेय साहित्य वाटप बार्शी – ( प्रतिनीधी ) : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकारांना समाजातील सर्वच घडामोडीबाबत जागृत राहून महत्त्वाचे कर्तव्य पार पाडावे…









