दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम१० डिसेंबर रोजी योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

Spread the love

धाराशिव – दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग कल्याण विभागाचा परिचय, विभागाच्या योजना,कार्यक्रम, धोरणे, दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले कायदे, नियम,दिव्यांग कल्याण आयुक्तालय, राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि संबंधित अधिनस्त कार्यालये यांची रचना,स्वरूप, भूमिका,जबाबदाऱ्या व कार्ये इत्यादीबाबत दिव्यांगामध्ये जागृती होण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन १० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा नियोजन समिती सभागृह,धाराशिव येथे केले आहे.

या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींचे हक्क,स्पेशल कोर्ट,दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ कलम ८० नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे अधिकार, शिक्षण, पुनर्वसन याबाबत विविध विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहे.

  • Related Posts

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेडीज क्लब, धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *