गाणगापूर येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने रथोत्सव उत्साहात संपन्न

Spread the love

गाणगापूर (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेला दत्तगुरु महाराजांचा रथोत्सव आज सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो दत्तभक्तांनी उपस्थित राहून रथोत्सवाची शोभा वाढवली.

रथोत्सवाची मिरवणूक निर्गुण पादुका मंदिर येथून सुरू होऊन श्री दत्त मंदिरातून पुढे हनुमान मंदिरापर्यंत गेली. पारंपरिक व भक्तिमय वातावरणात रथ मिरवणूक सायंकाळी 6.30 वाजता पुनः श्री दत्त मंदिरात परतली.

या प्रसंगी समस्त ब्रह्मवृंद, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित दत्तभक्तांनी दर्शन घेतले. भाविकांनी राहुल दत्तगुरु महाराजांचे कृपाशिर्वाद लाभले आणि परिसर भक्तिरसाने भरून गेला.

  • Related Posts

    येडशी येथे 13 ऑगस्टपासून श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान यात्रेस प्रारंभ

    Spread the love

    Spread the love‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंग परिसरात महिनाभर भक्तांची मांदियाळी; पर्यटकांसाठी विविध आकर्षणे सज्ज येडशी – धाराशिव तालुक्यातील येडशीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र रामलिंग…

    श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन जनजागृती उपक्रमांचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : पर्यटन जनजागृती संस्था, धाराशिव संचलित पर्यटन विकास समिती,धाराशिव तसेच सकल विरशैव लिंगायत समाज, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *