नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी

1 डिसेंबरला रात्री 10 वाजता प्रचाराची समाप्ती मुंबई – नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती…

तेर ग्रामीण प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी अर्ज मागवले

धाराशिव -: एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प तेर अंतर्गत धाराशिव तालुक्यातील ७ रिक्त पदांसाठी (अंगणवाडी सेविका व मदतनीस) संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज…

पशुपालकांनो,शीत लहरींपासून पशुधनाचा असा करा बचाव !

धाराशिव,दि.२६ नोव्हेंबर (जिमाका) जेव्हा एखाद्या भूभाग,स्थान किंवा भौगोलिक क्षेत्राचे किमान तापमान ४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते,त्या वातावरणास शीत लहर म्हटले जाते. हवेच्या प्रवाहांमुळे एखाद्या स्थानावर थंड हवेचा मोठ्या प्रमाणात संचय…

बालविवाहमुक्तीसाठी १०९८ ची प्रभावी जनजागृती ;शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला ‘बालहक्क’चा आवाज

धाराशिव – “बालविवाह मुक्त भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात चाइल्ड हेल्पलाईन १०९८ तर्फे १०० दिवसांच्या जनजागृती अभियानाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर…

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला ‘सुश्रुती २०२५’इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये बेस्ट इन्स्टिट्यूशनल अवॉर्ड

धाराशिव – पुणे येथे आयोजित सुश्रुती २०२५ इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाने उत्तुंग कामगिरी करत बेस्ट इन्स्टिट्यूशनल अवॉर्ड पटकावला आहे. २१ ते २३ नोव्हेंबर रोजी निमा ओबीजीवाय सेंट्रल…

ऊसतोड हंगामात वाहतुकीची सुरक्षितता वाढविण्यासाठी रिफ्लेक्टीव्ह टेपचा वापर अनिवार्यधाराशिव आरटीओचे आवाहन

धाराशिव – सन २०२५-२६ या कालावधीतील ऊसतोड हंगाम सुरू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक, ट्रेलर व बैलगाड्या राष्ट्रीय महामार्गासह विविध प्रमुख मार्गांवरून संथ गतीने प्रवास करतात.यातून वाहतुकीला…

धाराशिव (ग्रामीण )अंगणवाडी मदतनीस भरती :स्थानिक महिलांकडून ५ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

धाराशिव – : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण),जिल्हा परिषद धाराशिवअंतर्गत अंगणवाडी मदतनीस या मानधनाधिष्ठित पदांच्या भरतीसाठी संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांकडून २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या…

अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती २०२५ :कळंब प्रकल्प ५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले

धाराशिव – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) कळंब अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांसाठी सरळसेवेने (by nomination) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.संबंधित गावातील स्थानिक पात्र महिला…