सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

मुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती पोलीस पदक…

पत्रकारांनी पोलिसांसाठी मित्र आणि मार्गदर्शक व्हावे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे पत्रकारांना आवाहनधाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचा सत्कार

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम करण्याचा उद्देश ठेवून मी आले असून, यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक बनावे असे आवाहन नवनियुक्त पोलीस अधीक्षक…

धाराशिव पोलीस दलातील आठ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार; अनुभव कथन करताना डोळे पाणावले

धाराशिव – पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या आठ अधिकारी व अंमलदारांचा आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एका भावपूर्ण कार्यक्रमात निरोप समारंभ संपन्न झाला. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना…

“नेतृत्वाची जबाबदारी आणि जनतेचा सन्मान – दोन्ही मनापासून स्वीकारतो” – दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव – भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा छत्रपती संभाजीनगर परिसरातील मित्र परिवार व नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार व सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी बोलताना दत्ताभाऊंनी…

दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून सत्कार व शुभेच्छा

धाराशिव – भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदाची धुरा दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निवडीबद्दल त्यांचा मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये ‘फिजिक्स वाला’ चे उद्घाटन व एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

धाराशिव -: येथे स्वस्तिक मंगल कार्यालयामध्ये श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय व फिजिक्सवाला यांच्या संयुक्त विदयमाने एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरूवर्य कै. के.…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार

धाराशिव – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज महाराष्‍ट्र दिन कार्यक्रमाच्या ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तीचा व अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हाधिकारी कीर्ती किरण…

धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अमोल वारुडकर यांच्यासह नूतन कार्यकारिणीचा ठिकठिकाणी सत्कार

धाराशिव  (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था, सिद्धिविनायक परिवार, तुळजापूर नगरीचे माजी नगरसेवक व वडगाव (सि) चे माजी उपसरपंच यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.…