गोपाल कुलकर्णी यांची लोकसंघर्ष पक्षाच्या बार्शी तालुका अध्यक्ष म्हणून निवड

बार्शी – गोपाल कुलकर्णी यांची लोकसंघर्ष पक्षाच्या बार्शी तालुका अध्यक्ष म्हणून निवड पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड योगेश माकने यांनी केली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धाराशिव – नगर परिषद मुख्याधिकारी पदावर नीता अंधारे यांची बदली
प्रशासनिक कारणास्तव शासनाचा निर्णय

धाराशिव -: महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार धाराशिव नगरपरिषदेत नवीन मुख्याधिकारी म्हणून श्रीमती नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासनाने…

धाराशिव जिल्हा परिषदेचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम भालके पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-1) म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले असून, लातूरमध्ये ते कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात.

धाराशिव जिल्हा परिषदेचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम भालके पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-1) म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले असून, लातूरमध्ये ते कार्यक्षम…

मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील,कार्याध्यक्ष विजयकुमार पवार

धाराशिव (प्रतिनिधी) -: मराठा सेवा संघाची नूतन जिल्हा कार्यकारिणी शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी विजयकुमार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.…

सुभाष जगताप , सुनील टिंगरे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष तर रूपाली ठोंबरे,प्रदीप देशमुख सह 4 कार्याध्यक्ष

पुणे- सुभाष जगताप,सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष मिळाले आहेत तर रूपाली ठोंबरे,हाजी फिरोज शेख हे २ कार्याध्यक्ष मिळाले आहेत अशी घोषणा आमदार चेतन तुपे पाटील यांनी उपमुख्यमंत्री…

धाराशिव जिल्हा शिवसेना सहसंपर्कप्रमुख पदी भगवान देवकते यांची निवड

धाराशिव – उमरगा तालुक्यातील मूळचे रहिवासी भगवान देवकते यांची धाराशिव जिल्हा सह संपर्कप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. पक्षाशी निष्ठा राखत, सातत्यपूर्ण कार्य आणि नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वासाची दखल घेत पक्षाने…

महाराष्ट्र शासन च्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेच्या नियामक मंडळावर उपाध्यक्षपदी (मंत्रीपद दर्जा) तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड.

धाराशिव – महाराष्ट्र शासन च्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेच्या नियामक मंडळावर उपाध्यक्षपदी (मंत्रीपद दर्जा) तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड.

माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड

माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड धाराशिव – माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार…

व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची निवड

धाराशिव (प्रतिनिधी) -: पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या धाराशिव तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,…