माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड

Spread the love

माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड

धाराशिव – माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार अजमेरा यांनी निवडीचे पत्र चाऊस यांना दिले आहे. या निवडीचे आरटीआय कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.

माहिती अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम ही संस्था करत आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ही संस्था माहिती अधिकार कायद्याची जनजागृती करत आहे. या संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड करुन अजमेरा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडीनंतर चाऊस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीनकुमार अजमेरा, जमील सय्यद, दत्ता मुळे, जाकिर शेख व संस्थेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *