‘मी तुझ्याकडे भीक मागतो’, पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर ठपका
मुंबई -: पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निशांत त्रिपाठी (वय- ४२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. निशांतने कंपनीच्या वेबसाईटवर सुसाईड नोट अपलोड…
अनैतिक देह व्यापार करणा-या महिला विरुध्द धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
धाराशिव (प्रतिनिधी) :पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 27.02.2025 रोजी गस्तीस होते.…
पुणे : IT इंजिनिअरला मारहाण करतेवेळी गजा मारणे, रुपेश मारणे बरोबर 2 फॉर्च्युनर, एक कार, 7 ते 8 दुचाकी वाहने असल्याचे निष्पन्न
पुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आय टी इंजिनिअर देवेंद्र जोग यांना मारहाण करतेवेळी गजानन मारणे याच्याबरोबर २ फॉर्च्युनर, एक कार आणि ७ ते ८ दुचाकी यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात…
स्वारगेट ST स्टँड: 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार
पुणे- फलटण येथे गावी जाणार्या महिलेला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बसमध्येच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना स्वारगेट बसस्थानकातील एका शिवशाही बसमध्ये बुधवारी पहाटे साडेपाच वाजता…
दहा मोटरसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
धाराशिव – जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दहा मोटरसायकलसह एक आरोपी ताब्यात घेतला आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव…
खिरणी मळ्यातून ११०० किलो गोवंशीय मास जप्त
धाराशिव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील खिरणीमळा परिसरात गोवंशीय मास असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लागलीच यंत्रणा कार्यान्वित करुन त्या ठिकाणी छापा…
तुळजापुरात विक्री करता येणारे एमडी ड्रग्स पकडले,स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीसांची संयुक्त कारवाई
तुळजापूर – पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे तामलवाडी यांना अमली पदार्थ विक्री करणारे इसमां वर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि…
उसाच्या आडून अफूची शेती;२७ लाखांचे अफूचे पीक जप्त ,शिराढोण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
कळंब – तालुक्यातील खामसवाडीत चक्क उसाच्या फडामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावून अवैद्यरित्या व्यवसाय करत असल्याचा प्रकार शिराढोण पोलिसांनी उघड करून सदरील आरोपीस पकडून व घटनास्थळी जाऊन २७ लाख ७८…