बार्शी कडकडीत बंद – स्व.संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद, तहसीलवर मोर्चा
बार्शी – स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी तसेच धनंजय मुंढे यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी करत आज बार्शी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी,…
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी तालुकानिहाय समित्या गठीत
धाराशिव – जिल्ह्यातील ढोकी गावात मृत कावळ्यांचा होकारार्थी बर्ड फ्लूच्या अहवालानुसार (Avian Influenza H5N1) बर्ड फ्ल्युचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.चिकन सेंटर आणि परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे तपासणी अहवालही…
जिल्ह्यात पर्यटन,शेती आणि पाणी क्षेत्राला प्राधान्य देणार जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव – जिल्ह्यात पर्यटन,शेती आणि पाणी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देत सर्वसमावेशक योजना राबवण्यात येतील,असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज ५ मार्च रोजी विविध यंत्रणांच्या सहविचार…
निक्षय आठवड्यानिमित्त परिचर्या महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न
धाराशिव – निक्षय आठवड्यानिमित्त शासकीय परिचर्या महाविद्यालय,धाराशिव येथे ३ मार्च २०२५ रोजी क्षयरोग जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्या…
बृहन्मुंबई महापालिकेच्या 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे 1 लाख 41 हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित 25 हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर दणदणीत विजय…
टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करण्यास पाचारण केले. सामन्याच्या सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजांनी अतिशय संयमाने टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव केवळ…
आमदार कैलास पाटील यांची मागणी अखेर मान्य, वर्ग दोनच्या जमीनीसाठी एकदाच नजराना भरण्याचे शासनाचे आदेश
धाराशिव -: भोगवाटादार वर्ग-दोनचे रुपांतर वर्ग-एक मध्ये हस्तांतरण करताना संबंधीताकडुन शर्तभंगचा नजराणा फक्त एकाच वेळी भरण्याची मागणी हिवाळी अधिवेशनावेळी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री…
अनुसूचित जाती जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण व तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.
छत्रपती संभाजीनगर – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नव उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत सन 2024 25 करिता निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठवाडा विभागामध्ये…
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सायकलवरून केली धाराशिव शहराची पाहणी
शहर कायम स्वच्छ ठेवण्याचे दिले निर्देश धाराशिव -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता धाराशिव शहराची सायकलवरून पाहणी केली.शहर स्वच्छ,सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या सूचना…
उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराच्या संधी ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज ३ मार्च रोजी जिल्हास्तरीय बैठक पार पडली.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील उमेद…







