सव्वा टन गोवंशीय मांसाची वाहतूक करणाऱ्यासह वाहन पोलीसांच्या ताब्यात

धाराशिव – गोवंश जनावरांची कत्तल व त्यांच्या मास विक्रीस बंदी असताना देखील त्यांची कत्तल करून ते मास विक्रीसाठी खुलेआमपणे नेले जात आहे. मात्र गोमास विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका टेम्पो चालकास…

बेवारस वाहनांच्या मालकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर :- येथील सिटी चौक पोलीस स्टेशन येथे बेवारस म्हणून नोंद घेण्यात आलेले ६० दुचाकी व १ चार चाकी वाहन आहे. या वाहनांच्या मुळ मालकांनी या वाहनांवरील आपला मालकी…

महाराष्ट्र शासन च्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेच्या नियामक मंडळावर उपाध्यक्षपदी (मंत्रीपद दर्जा) तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड.

धाराशिव – महाराष्ट्र शासन च्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेच्या नियामक मंडळावर उपाध्यक्षपदी (मंत्रीपद दर्जा) तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड.

मा.ना.ॲड.आशिष शेलार यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर विकास कामांची केली पाहणी

तुळजापूर : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ना. ॲड. आशिष शेलार यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी…

आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करा

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश धाराशिव – सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि तातडीने तज्ञांच्या निगराणीखाली उपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय महाविद्यालय शासनाने सुरू केले आहे. त्याठिकाणी रुग्णांना दिलासा देण्यासाठी…

मंत्री आशिष शेलार यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन, विकास कामांची केली पाहणी

तुळजापूर : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी…

‘मी तुझ्याकडे भीक मागतो’, पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर ठपका

मुंबई -: पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निशांत त्रिपाठी (वय- ४२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. निशांतने कंपनीच्या वेबसाईटवर सुसाईड नोट अपलोड…

मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा

धाराशिव : (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि, या कारखान्यात ५४ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचीत्य साधुन ६ मार्च रोजी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.यावेळी…

धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देविदास पाठक, सरचिटणीसपदी रवींद्र केसकर

धाराशिव – दि. 06 मार्च 2025 – धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली असून, अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मा. देविदास पाठक तर सरचिटणीसपदी रवींद्र केसकर यांची निवड…

ढोकीत जोडे मारो आंदोलन

धाराशिव – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतप्त जमावाने धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद पुकारला…