धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते लाडक्या बहिणींचा सन्मान
धाराशिव येथे महिला बचत गट सक्षमीकरणासाठी वास्तुसाठी ना. नीलम गोर्हेचा पंचवीस लाखांचा आमदारनिधी जाहिरधाराशिव – दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सोलापूर जिल्हा, धाराशिव, लातूर आणि…
महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथील मुलांचा एमटीएस ऑलंपियाड परीक्षांमध्ये रुद्राक्ष गायकवाड याचा पहिला क्रमांक तर अभिजीत डफळे याचा दुसरा क्रमांक आला.
धाराशिव – महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथील मुलांचा एमटीएस ऑलंपियाड परीक्षांमध्ये रुद्राक्ष गायकवाड याचा पहिला क्रमांक तर…
विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी श्री आई तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा करून विकास आराखड्याबाबत केली चर्चा
तुळजापूर -: विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज त्यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन अभिषेक पूजा केली. यावेळी त्यांनी परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी करून प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक…
छत्रपती शिवरायांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्त समितीचे वतीने मौनव्रत धारण करून आदरांजली वाहिली
धाराशिव – दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी विश्ववंदनीय विश्वभूषण शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले होते. भारताला, महाराष्ट्राला, स्वराज्याला, रयतेला पोरके करून महाराज कैलासावर स्वारी करायला निघून गेले.अवघा भारत दुःखाच्या…
भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्रात सेवापूर्ती सोहळा संपन्न ….
धाराशिव – नेहरु युवा केंद्र धाराशिव कार्यालय जिल्हा युवा अधिकारी तथा महाराष्ट्र उपसंचालक मा.श्री धनंजय काळे साहेब व नेहरू युवा केंद्र धाराशिव चे लेखाधिकारी मा.श्री विकास कुलकर्णी साहेब यांचा सेवापूर्ती…
जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या बनावट पीएचा सुळसुळाट
कामे मंजूर करण्यासाठी १२ ते १५ टक्के वसूल ! एका माजी आमदारासह दलालांनी कोट्यावधी लाटले धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी ज्या कामांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजुरी…
स्थानिक गुन्हे शाखेने कळंब पोलीस ठाणे हद्दीतील महिलेचे खुनाचे गुढ उडघडले
धाराशिव / कळंब – पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरून दिनांक 01. 04. 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि इज्जपवार, सपोनि कासार…
आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
श्री.येडेश्वरी देवी यात्रा नियोजनाचा आढावा धाराशिव – येरमाळा येथे १२ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरात चैत्र पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक येणार आहे.मोठ्या संख्येने…
शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक ; 30 एप्रिलपर्यंत मुदत
धाराशिव – शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी (ई-केवायसी) करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे.आतापर्यंत धाराशिव तालुक्यात ७१ टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ई-केवायसीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ अॅपद्वारे नागरिकांना घरी…








