आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नागपूर  -: पारंपारिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत. आदर्श जीवनशैलीचा स्वीकार…

पारदर्शक व प्रामाणिकपणे काम करून मत्स्योत्पादनात वाढ करा,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मत्स्यव्यवसाय विभागाचा घेतला आढावा धाराशिव – मत्स्यव्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळाला आहे.त्यामुळे आता मासेमार बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे, मराठवाड्यात मत्स्योत्पादन वाढीला वाव आहे.त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्योत्पादन वाढीसाठी नियोजनातून पारदर्शक आणि…

विविध क्षेत्रांतील व्यक्तींना विश्वासात घेऊन वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन

धाराशिव – या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लक्ष वृक्षांची लागवड व संगोपन मोहीम राबविण्यात येणार आहे.यामध्ये १९ जुलै रोजी एका दिवसात १५ लक्ष वृक्षांची लागवड करण्यात येणार असून,ही मोहीम गिनीज बुक…

बकरी निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने फिरवली पाठ; समाजात नाराजी

धाराशिव -: आज मुस्लिम समाजाचा पवित्र सण बकरी (ईद-उल-अजहा) उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली आणि शांती व समानतेचा संदेश…

पंढरपूर-शेगाव रेल्वेमार्गास मंजुरीसाठी संसदेत आवाज उठवणार – खासदार ओमराजे निंबाळकर

भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिले खासदारांना निवेदन धाराशिव –  भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांची भेट घेऊन पंढरपूर-शेगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या कामांना गती…

वाहनांची फिटनेस तपासणी ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशनद्वारे होणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांची माहिती

धाराशिव :- वाहनांची फिटनेस तपासणी मनुष्यबळावर केली जात होती.मात्र आता ती पद्धत बंद होणार असून त्याऐवजी वाहनांची फिटनेस तपासणी आटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन (ATS) अत्याधुनिक यंत्राद्वारे स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी धाराशिव येथील…

धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची “संकल्प से सिद्धी तक” कार्यशाळेत प्रमुख उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र भाजपा कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोदी सरकारच्या यशस्वी ११ वर्षांनिमित्त “संकल्प से सिद्धी तक” ही विशेष कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत धाराशिव…

व्हॉईस ऑफ मीडिया च्या मागणीला यश,महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल माध्यम जाहिरात धोरण जाहीर

मुंबई, बारामती व शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात केली होती मागणी. मुंबई –  डिजिटल मिडियासाठी ऐतिहासिक निर्णय! राज्य शासनाने अखेर व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल माध्यमांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत एक महत्त्वपूर्ण…

विजेची वाढती गरज भागवण्यासाठी ‘पवन ऊर्जा'(Wind Energy) ठरणार गेमचेंजर

महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होतेय 5 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero Emission) करण्याचे लक्ष्य ठेवले असून 26 व्या कोप…

पत्रकारांनी पोलिसांसाठी मित्र आणि मार्गदर्शक व्हावे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे पत्रकारांना आवाहनधाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचा सत्कार

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम करण्याचा उद्देश ठेवून मी आले असून, यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक बनावे असे आवाहन नवनियुक्त पोलीस अधीक्षक…