खाजगी ट्रॅव्हल्सची बस तुळजापूर-सोलापूर हायवेवर पेटली; ब्रेक लायनर जाम झाल्याने आग

Spread the love

तुळजापूर – तुळजापूर-सोलापूर हायवेवर देवराज धाब्यासमोर शनिवारी दुपारी एमएस 26 सीएच 1830 ही बस अचानक पेटली. लातूरहून सोलापूरकडे खाजगी प्रवासी वाहतूक करणारी ही बस ब्रेक लायनर जाम झाल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, तर चालक आणि कंडक्टर हे सुखरूप आहेत. मात्र, ट्रॅव्हल्सला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • Related Posts

    साखरपुड्यानंतर चारच दिवसांत काळाचा घाला; सोलापूर–धुळे महामार्गावर भीषण अपघातात नववधू-वराचा जागीच मृत्यू

    Spread the love

    Spread the loveवाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा येथील, सध्या मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय…

    सोलापूर हादरले: भरधाव वाहनाच्या धडकेत तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

    Spread the love

    Spread the loveमहाशिवरात्रीच्या आनंदावर विरजण सोलापूर शहरात सोमवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अज्ञात अवजड वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुण मित्रांचा जागीच करुण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *