पत्रकारांनी पोलिसांसाठी मित्र आणि मार्गदर्शक व्हावे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे पत्रकारांना आवाहनधाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचा सत्कार

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम करण्याचा उद्देश ठेवून मी आले असून, यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक बनावे असे आवाहन नवनियुक्त पोलीस अधीक्षक…

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

धाराशिव – मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या…

कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्कला मोठी गती : १६.५४ कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

धाराशिव – राज्यातील पहिल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी कौडगाव येथे महत्त्वपूर्ण आशा पायाभूत कामांचा सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. १६ कोटी ५४ लाख रुपये खर्चून कौडगाव…

दत्ताभाऊ कुलकर्णी यांची सलगरा (दि)वारकरी संप्रदायास सदिच्छा भेट – अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

सलगरा (ता. तुळजापूर) – सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी सलगरा गावात आयोजित करण्यात आलेल्या वारकरी कीर्तन कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी विशेष उपस्थिती लावून वारकरी…

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवचसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास आता वर्षभरासाठी मुंबई – : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३…

धाराशिव जिल्ह्यात ११ जून २०२५ पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

धाराशिव – जिल्ह्यात आगामी सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध आंदोलने यांचा विचार करता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी…

धाराशिव –  सचिन सर्जे यांचे अपघाती निधन

धाराशिव  – शाहूनगर, काकडे प्लॉट धाराशिव येथील रहिवासी सचिन विजयकुमार सर्जे (वय ३८) यांचे आज दुपारी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर हायवेवरील एमआयडीसी परिसरात, ओ वन हॉटेलसमोर असलेल्या उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार…

सुभाष जगताप , सुनील टिंगरे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष तर रूपाली ठोंबरे,प्रदीप देशमुख सह 4 कार्याध्यक्ष

पुणे- सुभाष जगताप,सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष मिळाले आहेत तर रूपाली ठोंबरे,हाजी फिरोज शेख हे २ कार्याध्यक्ष मिळाले आहेत अशी घोषणा आमदार चेतन तुपे पाटील यांनी उपमुख्यमंत्री…

धाराशिव पोलीस दलातील आठ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार; अनुभव कथन करताना डोळे पाणावले

धाराशिव – पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या आठ अधिकारी व अंमलदारांचा आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एका भावपूर्ण कार्यक्रमात निरोप समारंभ संपन्न झाला. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना…

दहिफळ येथील बाजार मैदानातील अर्धवट अतिक्रमण हटविले.

उपोषणकर्ते खंडोबा भक्त मानकरी यांची मागणी मंदिर परिसरातील असतानाही ग्रामपंचायत कार्यालयाने 188 गट नंबर मधील सर्वांना नोटीस देत अर्धवट अतिक्रमण हटवली. धाराशिव – जिल्ह्यातील (कळंब) दहिफळ येथील जागृत ग्रामदैवत श्री…