धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 04 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून प्रशांत उर्फ बापू साळुंखे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख आणि उप निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद श्रीमती नीता अंधारे धाराशिव यांच्याकडे दाखल केला आहे.

Spread the love

  • Related Posts

    विधान परिषदेवर जाणारे 10 नेते!

    Spread the love

    Spread the loveभाजप, शिंदेंची शिवसेना यांच्याकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार

    जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख कार्यकारणी ‘बरखास्त’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश, सोलापूर नंतर धाराशिवच काय ?

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असुन सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघात हा निर्णय घेण्यात आला असुन धाराशिव जिल्ह्याबाबत काय? याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *