उत्तर कसब्यातील वाडेकर कुटुंबीयांचा जरांगे पाटील आंदोलनास देखाव्यातून पाठिंबा
सोलापूर |(प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने, सोलापूर शहरातील उत्तर कसबा येथील सौ. रुपाली संदीप वाडेकर यांनी आपल्या घरी…
श्री आई तुळजाभवानी मंदिरातील गणेश विहारामध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा
तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरातील गणेश विहारामध्ये आज (२७ ऑगस्ट) गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वाजत-गाजत श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात…
कोणताच पक्ष आणि कोणतीच संघटना इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमवू शकत नाही..
ही एक सामान्य शेतकऱ्याच्या पोरातील इमानदारीची ऊर्जा आहे.. जी आज मुंबईच्या रस्त्यावर दिसतेय.. मुंबईकरांना आता खरं भगव वादळ काय असतं हे दिसेल.. एक सामान्य माणूस काहीही करू शकतो..
महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल
ऊर्जा राज्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली बैठक धाराशिव – महावितरणमधील सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत तीन वर्षांचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील एचएसबीसी बिल्डिंग, फोर्ट येथे…
धाराशिव जिल्ह्यातील वीज प्रश्न हंगामापूर्वी मार्गी लावा; ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश
धाराशिव (प्रतिनिधी) -: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून, ऐन हंगामात शेतकऱ्यांना विजेअभावी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा आणि आवश्यक उपाययोजना करा, असे सक्त…
पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या विरोधात पत्रकार एकवटले
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे पत्रकारांना धमकवणाऱ्यांवर कारवाईची मागणी धाराशिव (प्रतिनिधी) – पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर तुळजापूर येथील ड्रग प्रकरण आदींसह विविध मुद्द्याबाबत…
महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल
ऊर्जा राज्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली बैठक धाराशिव – महावितरणमधील सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत तीन वर्षांचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील एचएसबीसी बिल्डिंग, फोर्ट येथे…
गणेशोत्सव 2025 : परवानगीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु – पोलिसांनी केली सूचना.
धाराशिव (प्रतिनिधी) – यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीसाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून, मंडळांनी ही परवानगी घेण्यासाठी ठराविक पद्धत अवलंबावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. जाहीर करण्यात…
नागरिकांच्या आंदोलनाला यश; सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या कामास सुरुवात – सोमनाथ गुरव यांची माहिती
धाराशिव -: सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे, अंडरपास आणि सर्विस रोडची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश…
तालुकास्तरीय लोकशाही दिनाची बैठक उत्साहात; गैरहजर कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस
धाराशिव (प्रतिनिधी) – तालुकास्तरीय लोकशाही दिनाची बैठक आज तहसीलदार मृणाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत उपस्थित नागरिकांना लोकशाही दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी तत्परतेने सोडवण्यासाठी विविध…









