‘अथक परिश्रमातून’ साकारले देवीचे सुंदर चित्र; अकोल्याच्या पिंपळे दाम्पत्याची श्री तुळजाभवानी चरणी अनोखी सेवा
तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक आपापल्या परीने देवीच्या चरणी सेवा अर्पण करत असतो. अशीच एक अमूल्य आणि कलात्मक सेवा अकोला येथील एका भाविक दाम्पत्याने देवीच्या चरणी…
दिवाळीचा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यातआनंद, समृद्धी, समाधान आणि सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन येवो.
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🪔
तुळजापूर – दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धाराशिव जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान श्री कीर्ती किरण पुजार सर यांनी सहकुटुंब श्री आई तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.
दीपावली पाडव्या निमित्ताने मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने लखलखून गेला होता. मंदिर परिसरात आकर्षक आणि सुंदर रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. दर्शनावेळी भक्तीभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा।शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोSस्तुते॥
“स्वयंप्रकाशित व्हा”हा संदेश देणारे दीपावलीचे शुभ पर्व आपल्या आयुष्यात यश, कीर्ती , सुख, समृद्धी आणि आनंद देणारे ठरो.! सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌷🪔शुभ दीपावली🪔🌷
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. रितू खोखर मॅडम यांनी दिवाळी निमित्त सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.
तुळजापूर – या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी श्री. अभिजीत तेरखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला. दर्शनावेळी मंदिर…
सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा, ‘भावांतर योजना’ लागू करा; आमदार कैलास पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी
धाराशिव: राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा…
शुभ दिपावली निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक – ऍड.व्यंकटराव वि.गुंड (पाडोळीकर) पाटील संस्थापक,अध्यक्ष रुपामाता उद्योग समूह धाराशिव प्रदेश कार्यकारणी सदस्य ,भाजपा महाराष्ट्र
पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत
एक हात मदतीचा ग्रुपचा आधार . धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) – यंदा शेतकरी अतिवृष्टी, महापूर आणि पिकांची नासाडी आदी सासख्या नैसर्गिक संकटात सापडलेला आहे. या पुरामध्ये काही शेतकरी वाहून गेले तर…
अडीच वर्षांपासून वेतन थकवले, दिवाळीतही ठेवले उपाशी; मंगरूळ आश्रमशाळा परिचर महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगे बाबा माध्यमिक (पोस्ट- बेसिक) आश्रमशाळेतील प्रयोगशाळा परिचर श्रीमती. राजपुत सुवर्णा दिलीपसिंग यांनी गेल्या अडीच वर्षांपासून थकीत असलेल्या वेतनासाठी शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर २०२५ पासून…
पुरग्रस्तांना श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मदतीचा हात; हळदगाव येथे १४० शिधा किटचे वाटप
तुळजापूर – सामाजिक बांधिलकी जपत श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथील आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुरग्रस्त भागातील बाधित नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या भावनेतून छोटीशी मदत…









