१२ ते १८ डिसेंबरदरम्यान क्रीडा सप्ताह ; विविध क्रीडा स्पर्धां
धाराशिव – राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना होऊन जनतेमध्ये क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरावर क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार १२ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत…
शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अधीक्षक अभियंता व वैद्यकीय अधिष्ठाता यांना निवेदन.
धाराशिव – शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीने धाराशिव बेंबळी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघात होऊन जीवित व वित्तहानी होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी बॅरिकेट्स उभारावे, स्पीड ब्रेकर उभा करावे, रस्त्यावर…
सैराट’ फेम सुप्रसिद्ध संगीतकार अजय गोगावले तुळजाभवानी चरणी नतमस्तक; सहकुटुंब घेतले देवीचे दर्शन
तुळजापूर -: भारतीय संगीत विश्वावर आपल्या स्वरांनी आणि संगीताने अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध जोडी ‘अजय-अतुल’ यांतील संगीतकार व गायक अजय गोगावले यांनी आज (दि. ७) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब…
धाराशिव प्रशालेत ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली
धाराशिव – राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजवादी नेते साथी पन्नालाल सुराणा यांना धाराशिव प्रशालेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शनिवारी (दि. 6) धाराशिव प्रशालेच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन…
गाणगापूर येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने रथोत्सव उत्साहात संपन्न
गाणगापूर (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेला दत्तगुरु महाराजांचा रथोत्सव आज सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो दत्तभक्तांनी उपस्थित राहून…
इस्राईल देशात रोजगारासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
सांगली – : इस्राईल येथे रिनोवेशन कन्स्ट्रक्शन (“Renovation Construction) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध असून, अधिक माहिती व नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार…
स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव,दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह,विमानतळ रोड,आळणी…
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लातूर कारागृहात जनजागृती शिबीर
लातूर – : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी लातूर कारागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा न्यायालय व जिल्हा एड्स प्रतिबंध…
जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा – परिवहन आयुक्त विवेक भिमनवाररस्ते अपघाताचा घेतला आढावा
धाराशिव – : जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. जिल्ह्यातील रस्ता अपघाताची सखोल कारणे शोधली पाहिजे.वाहन चालकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे असून जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण…
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अतिक्रमण मुक्त व परिसर स्वच्छता यासाठी समितीचे निवेदन
धाराशिव – शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्यावतीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील बरेच अनधिकृत अतिक्रमण वाढलेले आहे.फळांचे…







