संघ परिवारातील कार्यकर्ता पंचायत समिती निवडणूक लढवणार

परंडा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत असलेले कार्यकर्ते श्री. लक्ष्मण सौदागर गोरे राहणार करंजा यांनी येणारी पंचायत समिती निवडणूक वडनेर गणातून लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे.गेल्या 15…

धाराशिव येथे भव्य जिल्हास्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

नोंदणीसाठी 15 जानेवारी 2026 पर्यंत मुदत मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा उपक्रम धाराशिव – मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत धाराशिव येथे मोफत जिल्हास्तरीय (बिगरहुंडा) सामुदायिक…

भारतीय स्टेट बँक, आरबीओ धाराशिव येथे ‘अन्नदाता उत्सव’ अंतर्गत प्रगतशिल शेतकरी व कृषी उद्योजक ग्राहक मेळावा संपन्न

धाराशिव – : भारतीय स्टेट बँक, आरबीओ धाराशिव यांच्या वतीने ‘अन्नदाता उत्सव’ उपक्रमांतर्गत आज धाराशिव येथे प्रगतशिल शेतकरी व कृषी उद्योजक ग्राहक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास सुमारे…

न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळावान्या.प्रसन्न वराळे

तुळजापूरच्या नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन तुळजापूर – : अत्यंत देखण्या अशा राज्यातील तालुकास्तरावरील न्यायालयाच्या इमारतीचे तुळजापूर येथे उद्घाटन होत आहे,ही आनंदाची बाब आहे. नुकतेच आपण संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे…

“तुमची ठेव,तुमचा अधिकार” – जिल्ह्यात दावा न केलेल्या ठेवींच्या वितरणासाठी मेळावा

धाराशिव – जिल्हा अग्रणी बँक,धाराशिवने विविध बँकाच्या माध्यमातून बँकेत दावा न केलेल्या ३१ कोटी ठेवी १ लाख ३१ हजार खातेदारांना परत मिळवण्याकरता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सोमवार दि.२९ डिसेंबर…

शाकंभरी नवरात्र व नाताळ सणानिमित्त तुळजाभवानी मंदिरात दर्शन व्यवस्थेत बदल

तुळजापूर | (प्रतिनिधी) – श्री आई तुळजाभवानी देवी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सव 2025 तसेच ख्रिसमस (नाताळ) सणानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत तात्पुरते बदल…

कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे” या विधानातूनच युतीची सुरुवात…!!

मनसे–शिवसेना युतीची अधिकृत घोषणा; महापालिका निवडणुकांसाठी एकत्र लढण्याचा निर्णय मुंबई  (प्रतिनिधी) – आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वाची आणि बहुचर्चित घडामोड घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना…

राज – उद्धव ठाकरे एकत्र : सोलापुरात जल्लोष, मराठी ऐक्याचा जयघोष

सोलापूर — मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येत असल्याची घोषणा होताच सोलापुरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक घडामोडीचे स्वागत करत शहरात जल्लोष साजरा…

“लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस राजाश्रय.

— धाराशिवमध्ये उभे राहणार भव्य स्मारक!” — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती धाराशिव :- साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने धाराशिव शहरात भव्य…