माहिती आयोगात दाखल प्रकरणांचा गतीने निपटारा

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची उल्लेखनीय कामगिरी छत्रपती संभाजीनगर -: राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सन 2024 मध्ये खंडपीठाने 14 हजार 1 द्वितीय अपिले…

हरिभाऊ घोगरे हायस्कूल,उपळे (मा.) येथे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांना अभिवादन

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील उपळे (मा.) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कूलमध्ये १७ जानेवारी रोजी ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध…

कोणतेही राजकीय पाठबळ नसताना केवळ समाजसेवेच्या भावनेतून सय्यद कलीम मुसा निवडणूक रिंगणात

धाराशिव : आगामी धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेंबळी गटातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी अथवा पक्षीय पाठबळ नसताना, समाजसेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेले सय्यद कलीम मुसा हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत…

आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी.

धाराशिव (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक स्वराज्य ध्वजस्तंभाच्या कामाची तसेच मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव…

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६

जि.प – ४ आणि पं.स – १ नामनिर्देशन पत्र दाखल धाराशिव – जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी…

मित्राच्याच घरात चोरी – तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज मित्राने दिलेल्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादातून मित्राच्याच घरावर चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७९ हजार ७८० रुपयांचा…

निवडणूक कालावधीत जात,धर्म व भाषावार शिबिरे-मेळावे बंद; जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध

धाराशिव – राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केल्याने,त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व…

नामनिर्देशन दाखल करताना वाहनताफा व उपस्थितीवर निर्बंध ; ७ फेब्रुवारीपर्यंत आदेश

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ चा कार्यक्रम जाहीर केल्याने १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या उद्देशाने उमेदवारांनी नामनिर्देशन…

धाराशिव जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक :-2026

उमेदवारी अर्ज घेण्यासाठी भाऊगर्दी ! धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सुरुवात होताच धाराशिव तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली आहे. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे इच्छुक…