नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी तरतूदच नाही ५ लाख ८१ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर आठवडी बाजारातून कर वसुलीसाठी ठेकेदार नेमणार धाराशिव  (प्रतिनिधी)…

अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण’बार्टी’ आणि ‘एमसीईडी’चा संयुक्त उपक्रम

अमरावती – : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

साखरपुड्यानंतर चारच दिवसांत काळाचा घाला; सोलापूर–धुळे महामार्गावर भीषण अपघातात नववधू-वराचा जागीच मृत्यू

वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा येथील, सध्या मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय २३) यांचा…

जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचे पत्र निघाले ! या तारखेला काढा बैठक

धाराशिव जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींच्या निवडीचे पत्र ग्रामविकास मंत्रालयाने काढले आहे. या दोन्ही निवडीची बैठक येणाऱ्या 20 मार्च च्या अगोदर घ्यावी अशा…

श्री क्षेत्र मेडसिंगा येथे उद्या काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिर प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

मेडसिंगा (प्रतिनिधी) – श्री क्षेत्र मेडसिंगा येथे काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन उद्या, बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक…

संभाजी ब्रिगेड धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती…

संभाजी ब्रिगेड धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती… धाराशिव (प्रतिनिधी )सामाजिक व संघटनात्मक पातळीवर कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आजवरच्या सातत्यपूर्ण…

तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

आधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव…

कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

धाराशिव – : सन २०२५-२६ या वर्षात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्यस्तरावर एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामाचे मूल्यमापन…

जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापुरात आता ‘व्हीव्हीआयपी’ विश्रामगृह

तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा धाराशिव  (प्रतिनिधी ) – तुळजापूरचा कायापालट होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाची ४३८ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात मोठ्या प्रमाणात…