विजापूरच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ४९८ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अर्पण

Spread the love

तुळजापुर – कर्नाटक राज्यातील विजापूर येथील भाविक गौरीश मल्लिकार्जुन मलगे यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ४९८ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अर्पण केला.

गौरीश मल्लिकार्जुन मलगे हे आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी देवीच्या चरणी ४९८ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अर्पण केला.

यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने महेश गंजे यांनी गौरीश मल्लिकार्जुन मलगे यांचा सत्कार केला. याप्रसंगी जय जमदाडे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री सिद्धिविनायक कारखान्यातर्फे दिवाळीनिमित्त ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर बांधवांना फराळाचे वाटप

    Spread the love

    Spread the loveकारखान्यात दिवाळीचा आनं दोत्सव; अधिकारी, कर्मचारी व ऊस वाहतूकदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती कळंब तालुक्यातील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक ली खामसवाडी या कारखान्याचे संस्थापक चेअरमन दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिपावली…

    भाविकांच्या जीवाशी खेळू नका ! तुळजाभवानी मंदिर संस्थानने तातडीने कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करावी; नगरसेवकांची मागणी

    Spread the love

    Spread the loveहृदयविकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास किंवा अपघाताच्या प्रसंगी मिळणार तातडीची वैद्यकीय मदत; आधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिकेसाठी मंदिर संस्थानला निवेदन! तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *