शेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही : आ. कैलास पाटील

पुणे : एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि पारदर्शकतेच्या प्रश्नांविरोधात पुण्यातील एस. एम. जोशी पुल येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी मध्यरात्री भेट देत…