पत्रकारांना शिवाईसह सर्व बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत द्या

व्हॉईस ऑफ मीडियाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणीमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन; स्मार्ट कार्डची सुविधा आणि दोन वर्षांची वैधता देण्याची मागणी मुंबई,: अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)…