मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती,धाराशिव आणि विश्वकर्मा पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरात जिजाऊ ग्रंथमहोत्सव आयोजित केला आहे.
धाराशिव – मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती,धाराशिव आणि विश्वकर्मा पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरात जिजाऊ ग्रंथमहोत्सव आयोजित केला आहे. या ग्रंथप्रदर्शनामध्ये कथा, कादंबरी, शैक्षणिक, धार्मिक, वैचारिक, बाल साहित्य, चरित्र, आत्मचरित्र,…
संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शीतील राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर /बार्शी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शीतील राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात…
धाराशिव – असिस्टंट मेडिकल ऑफिसर BAMS
पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह (रिसेप्शनिस्ट) BSC, MSC, Bcom, Mcom, कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक पंचकर्म थेरपीस्ट 10 वी / 12 वी पास पब्लिक रिलेशन ऑफिसर पदवीधर, स्वतःचे वाहन आवश्यकसूचना : सर्व पदांसाठी वयोमर्यादा…
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक टाळाटाळ केल्यास कारवाई-शिक्षण विभागाचा निर्णय
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक टाळाटाळ केल्यास कारवाई-शिक्षण विभागाचा निर्णय. मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी हा विषय शिकवणं बंधनकारक असणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण…
अजितदादांच्या इशाऱ्यानंतर सीपी पोलीस आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर-सहा सहायक पोलीस आयुक्तांना दिले महत्वाचे विभाग
पुणे – शहरातील वाढती गुन्हेगारी आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलीस दलात मोठे बदल करत आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेच्या…
राष्ट्रिय युवा दिनाच्या निमित्ताने विश्वशांतीसाठी युवक युवतींचे कर्तव्य अधोरेखित करणारा लेख
विश्वशांती चे प्रतीक राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद हे प्रत्येक तरुण तरुणीचे प्रेरणा स्थान – डॉ. किरण प्रकाश झरकर स्वामी विवेकानंदांचे गाजलेले महत्वाचे पाच विचार – उठा जागे व्हा उद्दिष्ट साध्य होई…
धाराशिवच्या वाघासंदर्भात ऑर्डर निघाली; पकडा, रेडियो काॅलर लावा .
मुंबई – धाराशिवमध्ये बस्तान बसवलेल्या वाघाला पकडून सह्याद्रीत सोडण्याचे आदेश शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी काढले आहेत गेल्या महिन्याभरापासून धाराशिव-सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फिरणाऱ्या या…
नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच दोरीने गळफास घेत शेतकरी पिता पुत्राने संपविले जीवन
गाव.मिनकी ता. बिलोली,जि.नांदेड येथील काळजाला पिळवटून टाकणारी घटना. उदगीर येथील एका शाळेत दहावी वर्गात शिकणारा ओमकार लक्ष्मण पैलवार नावाचा १६ वर्षाचा मुलगा संक्रांत निमित्त गावी (मिनकी) येथे आला. घरी येऊन…







