ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन मुंबई. :- देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे…

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजनांचा लाभ दयावा .ॲड.निलेश हेलोंडे पाटील

कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची आढावा बैठक धाराशिव – जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्याची दखल यंत्रणांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काय स्थिती होते,यांची आपल्याला जाणीव आहेच. जिल्ह्यात…

जीबीएस आजाराबाबतआरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

धाराशिव – राज्यात Guillain-Barré Syndrome (GBS) या दुर्मिळ ऑटोइम्यून आजाराचे रुग्ण वाढत आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन…

“देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रासाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.…

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुटखा माफियांवर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुटखा विक्रेते फरार

धाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळीसह परिसरातील अनेक गावांमध्ये गुटख्याची राजरोसपणे विक्री व पुरवठा करणारी त्रिमूर्ती अनेक वर्षापासून धुमाकूळ घालीत आहे. कर्नाटक राज्यातून उमरगा मार्गे जळकोट नळदुर्ग, येथून उंडरगाव, कनगरा बेंबळी…

धाराशिव नगर पालिका कडून शहराला आला घाण पाणी पुरवठा, नागरिकांचा आरोग्य धोक्यात

धाराशिव  – शहरातील नागरिकांना 31 जानेवारी रोजी जे पाणी पुरवठा करण्यात आले, ते इतके घाण होते की ते पाहून नागरिक चक्रावले. उजनी धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा सामान्यत: स्वच्छ आणि…

फटाका कारखान्यात स्फोट : सात जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

धाराशिव,-: वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे असलेल्या एका फटाका कारखान्यात आज स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या स्फोटात सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटाचे…

अखेर दुतर्फा रस्त्याने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात ,नगर पालिकेच्या सहकार्याने पोलिस फौजफाट्याच्या बंदोबस्तात अतिक्रमणे जमीनदोस्त

धाराशिव  – धाराशिव शहरातील मुख्य रस्ता म्हणून ओळख असलेल्या तुळजापूर या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून अनेकांनी घरोबा केला होता. ते अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मोहिमा राबविल्या. मात्र…

MKCL व SIIT कॉम्पुटर सेंटर च्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत सारथी कडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या विविध मोफत योजनांची माहिती सांगितली.

धाराशिव – 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्तधाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी, मेड्सिंगा, चिखली, राजुरी, आरनी, महळुंगि, खानापुर, बोरगांव झाडी, गोवर्धन वाडी, उंबरे कोठा धाराशिव विवध ग्रामपंचायत येथे MKCL व SIIT कॉम्पुटर सेंटर…

महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे 26 जानेवारी, 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

धाराशिव – महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे 26 जानेवारी, 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.…