न्याय सर्वसामान्यांच्या दारात; कायद्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीस असणे गरजेचे : न्या. भूषण गवई
वाशिम – कायद्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीस असणे गरजेचे आहे. न्याय मिळवण्यासाठी केवळ न्यायालयीन लढा देणे हे एकमेव माध्यम नसून, तडजोडीच्या माध्यमातून वाद मिटवणे ही देखील प्रभावी प्रक्रिया आहे. विधी सेवा…
लोकप्रतिनिधीं सोबतच विकासासाठी पत्रकारांचीही गरज – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
अपघात विमा कवच कार्यक्रम धाराशिव (प्रतिनिधी) – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,ते सर्वसामान्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.त्यामुळे विकासकामांसाठी जशी लोकप्रतिनिधींची गरज असते, तशीच पत्रकारांचीही आवश्यकता असते,असे प्रतिपादन…
खिरणी मळ्यातून ११०० किलो गोवंशीय मास जप्त
धाराशिव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील खिरणीमळा परिसरात गोवंशीय मास असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लागलीच यंत्रणा कार्यान्वित करुन त्या ठिकाणी छापा…
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा
धाराशिव (प्रतिनिधी) – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज २० फेब्रुवारी रोजी सकाळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीजींची सहकुटुंब अभिषेक महापूजा करून देवीजींचा आशीर्वाद घेतला.पालकमंत्री सरनाईक हे जिल्हा दौऱ्यावर असून,या दौऱ्यादरम्यान…
जिल्हा स्कूलबस सुरक्षा समितीची बैठक संपन्न
स्कुलबसमध्ये सीसीटीव्ही व जीपीएस यंत्रणा लावणे बंधनकारक धाराशिव – (प्रतिनिधी) जिल्हा स्कूलबस सुरक्षा समितीची बैठक आज १८ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या…
शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव ऑटो रिक्षा समितीची भव्य रॅली
ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व फुले उधळून जल्लोषात स्वागत संपूर्ण परिसर शिव जयघोषांनी दणाणला धाराशिव (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव ऑटो रिक्षा समितीच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीचे…
एस.बी.एन.एम. कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये रिसर्च पेपर प्रकाशित…
धाराशिव (प्रतिनिधी) – व्ही. पी. कॅम्पस, धाराशिव येथील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षातील वैशाली मुंडे,खिजरा पठाण आणि जिशान शेख या तीन विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय जर्नल- ‘इंटरनॅशनल…
शिवजन्मोत्सव सोहळा नाचून नाहीतर वाचून साजरा करण्यास प्रारंभ
धाराशिव – डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस गडपाटी धाराशिव, येथील आर.पी. औषध निर्माणशास्त्र युवक महोत्सव चॅम्पियन्स अरेना २०२५ ची सुरुवात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाने झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बापूजी साळुंखे…
वरुडा रोडला जोडणारा डी.पी. रोड पुर्ववत चालू ठेवा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव शहरातील सर्व्हे नं. 153 मधून बँक कॉलनी व अन्य नागरी भागांना जोडणारा रस्ता संदर्भात नागरीकांच्या मागणीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये…
पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते होणार पत्रकारांच्या अपघात विमा सुरक्षा कवचचे वितरण,व्हॉईस ऑफ मीडियाचा पत्रकारांसाठी उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी) – फक्त पत्रकारांच्या विविध समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न रथ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच अर्थात विमा पॉलिसीचे वितरण राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे…









