जिल्ह्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम सुरू५ लाख ५० हजार लस मात्रा प्राप्त

धाराशिव – जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून लाळखुरकत रोगावरील लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून, पुढील ४५ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे.यासाठी ५ लाख ५० हजार ५०० लसींची उपलब्धता झाली आहे.प्रशासनाने…

रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य 30 मार्चपर्यंत मुदतवाढ

धाराशिव –  राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी न केल्यास शिधा वितरण बंद होण्याची शक्यता आहे.याआधी अंतिम मुदत २८ फेब्रुवारी होती.मात्र,नागरिकांच्या अडचणी…

किर्ती किरण पुजार यांनी धाराशिव जिल्हाधिकारी पदाचा घेतला पदभार

किर्ती किरण पुजार यांनी धाराशिव जिल्हाधिकारी पदाचा घेतला पदभारधाराशिव – नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार

किर्ती किरण पूजार धाराशिवचे नवे जिल्हाधिकारी!

धाराशिवचे नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची नियुक्ती झाली असून पुजार यांनी यापूर्वी (भा. प्र. से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी कामकाज पाहिले आहे. धाराशिव – राज्य…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा

धाराशिव  (प्रतिनिधी) – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज २० फेब्रुवारी रोजी सकाळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीजींची सहकुटुंब अभिषेक महापूजा करून देवीजींचा आशीर्वाद घेतला.पालकमंत्री सरनाईक हे जिल्हा दौऱ्यावर असून,या दौऱ्यादरम्यान…

पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते होणार पत्रकारांच्या अपघात विमा सुरक्षा कवचचे वितरण,व्हॉईस ऑफ मीडियाचा पत्रकारांसाठी उपक्रम

धाराशिव  (प्रतिनिधी) – फक्त पत्रकारांच्या विविध समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न रथ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच अर्थात विमा पॉलिसीचे वितरण राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे…

धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र राजेश देशमुख एक्साईजचे नवे आयुक्त, विजय सूर्यवंशींकडे कोकणचा पदभार; 9 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राजेश देशमुखांकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाचा सचिवपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. नवीन आदेश येईपर्यंत ते हा पदभार सांभाळतील.  मुंबई : राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आताही…

पालकमंत्री प्रताप सरनाईक १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात , मंत्री झाल्यानंतर सोलापूर ते धाराशिव पहिल्यांदाच करणार एसटीने प्रवास

धाराशिव  ( प्रतिनिधी) – परिवहन मंत्री तथा प्रताप सरनाईक हे १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सायंकाळी ५ वाजता सोलापूर बस आगार येथून एसटीने धाराशिवकडे…

पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते पत्रकारांचा विमा संरक्षण कार्डचे वितरण

व्हॉईस ऑफ मीडियाचा सलग तिसऱ्या वर्षी कार्यक्रम मंत्री करणार सोलापूर ते धाराशिव लाल परी बसणेच प्रवास ! धाराशिव  (प्रतिनिधी) – राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव…

जूनी पेन्शन मिळणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माध्यमिक शिक्षक संघटनेचे निवेदन

धाराशिव – १ नोव्हेंबर २००५ पूर्वीचे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करण्यात यावी, या बाबतचे…