वरुडा रोडला जोडणारा डी.पी. रोड पुर्ववत चालू ठेवा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव शहरातील सर्व्हे नं. 153 मधून बँक कॉलनी व अन्य नागरी भागांना जोडणारा रस्ता संदर्भात नागरीकांच्या मागणीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये…
पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते होणार पत्रकारांच्या अपघात विमा सुरक्षा कवचचे वितरण,व्हॉईस ऑफ मीडियाचा पत्रकारांसाठी उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी) – फक्त पत्रकारांच्या विविध समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न रथ असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच अर्थात विमा पॉलिसीचे वितरण राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे…
तुळजापूर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल, पिके वाळू लागली
शहापूर (ता. तुळजापूर) – महावितरणच्या निष्क्रियतेमुळे शहापूर येथे मुख्य ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या आठ दिवसांपासून विजेअभावी पाणी पंप बंद असल्याने ऊस, ज्वारी, हरभरा, भुईमूग यांसारखी…
धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र राजेश देशमुख एक्साईजचे नवे आयुक्त, विजय सूर्यवंशींकडे कोकणचा पदभार; 9 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
राजेश देशमुखांकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाचा सचिवपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. नवीन आदेश येईपर्यंत ते हा पदभार सांभाळतील. मुंबई : राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आताही…
धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी बदली
धाराशिव: धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
धाराशिव – भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य हे पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि जनसेवेची तळमळ यांचे उत्तम उदाहरण आहेत. जिल्ह्यात पक्षाच्या बळकटीसाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे…
पालकमंत्री प्रताप सरनाईक १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात , मंत्री झाल्यानंतर सोलापूर ते धाराशिव पहिल्यांदाच करणार एसटीने प्रवास
धाराशिव ( प्रतिनिधी) – परिवहन मंत्री तथा प्रताप सरनाईक हे १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सायंकाळी ५ वाजता सोलापूर बस आगार येथून एसटीने धाराशिवकडे…
सारोळा येथे आमदार कैलास पाटील व उपसरपंच वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा!
धाराशिव – सारोळा बुद्रुक येथे कबड्डीप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! आमदार कैलास पाटील आणि उपसरपंच वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 22…
भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवप्रेमींसाठी ‘महाराष्ट्र माझा’ नाटकाचे आयोजन
धाराशिव शहरातील भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्यावतीने दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता सांजा रोड भवारी चौक विद्यामाता हायस्कूलच्या मागे एसटी कॉलनी येथे धाराशिव शहरातील शिवप्रेमी साठी…
सयाजी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी,शेतकऱ्यांचा आधारवड
धाराशिव – शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या उत्पन्नात भर पडावी,यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजनेअंतर्गत (ATMA) कळंब तालुक्यातील शेळका (धानोरा) येथील सयाजी ॲग्रो…









