अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 स्टेल्वे स्थानकांचा कायापालटरेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांची माहितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त.
मुंबई :- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या…
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती
मुंबई: एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे.सन. १९६० मध्ये…
श्री माता येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा वाहतुक मार्गात बदल.”
धाराशिव /येरमाळा – ज्याअर्थी उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग कळंब यांनी पत्र जा. क्र. उपविपोअ / वाहतुक मार्गात बदल / 1311 / 2025 दिनांक 15/03/2025 अन्वये सादर केलेल्या अहवालात सादर केले…
श्री माता येडेश्वरी चैत्र यात्रा शनिवारपासून सुरू,यात्रेची तयारी पूर्ण; पालखीवर हेलीकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी
मंदिर परिसरावर २० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची निगराणीसह 60 खाजगी सुरक्षारक्षक तैनात… ३५० जादा एसटी बसेसची सोय… पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात धाराशिव/येरमाळा – येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा…
धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अमोल वारुडकर यांच्यासह नूतन कार्यकारिणीचा ठिकठिकाणी सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था, सिद्धिविनायक परिवार, तुळजापूर नगरीचे माजी नगरसेवक व वडगाव (सि) चे माजी उपसरपंच यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.…
लातूरमध्ये पत्रकारांचे घरकुलांचे स्वप्न होणार साकार!
लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची झाली नोंदणी; लवकरच कार्यकारिणी निवड लातूर – : लातूर शहरात पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न अखेर साकार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक सदस्य संख्या…
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”
आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ०७ गुन्हे उघड….. तुळजापूर – दि.१९.०३.२०२५ रोजी पोलीस ठाणे नळदुर्ग हददीतील मौजे गंधोरा पाटी येथे काही अज्ञात चोरटयांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण करून…
धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांचा अनेक मान्यवरांकडून सत्कार
धाराशिव – धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी ऍड अमोल वरुडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा व नूतन कार्यकारणी सदस्यांचा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे मुख्य महंततुकोजी बुवा व यशदा मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुधीर…
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना
धाराशिव – मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज धाराशिव येथून ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्हयातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली.समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.बी.जी.अरवत,नितीन काळे,भारतीय रेल्वेचे अधिकारी श्री.गुरुराज सोना यांनी धाराशिव…
लातूर मनपा आयुक्त मनोहरे यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृतीत सुधारणा
लातूर : (प्रतिनिधी) – लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास राहत्या शासकीय निवासस्थानी स्वत:च्या पिस्टलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…









