१८ ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन

Spread the love

धाराशिव – महिलांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महिला लोकशाही दिनात,समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी सादर करण्याची संधी मिळेल.तक्रारी वैयक्तिक स्वरुपाच्या असाव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे,सेवा/आस्थापना विषयक मुद्दे व अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

गरजु महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांनी केले आहे.

  • Related Posts

    90 लाखांचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान – पालकमंत्री सरनाईकांचा दौरा

    Spread the love

    Spread the loveतुळजाभवानी नवरात्र, प्रशासकीय व हॉस्पिटल आढावा – खासदार ओमराजेंच्या घरी भेट धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शनिवारी 15 ऑगस्ट…

    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहणभारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार,दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *