धाराशिव जिल्हा परिषदेचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम भालके पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-1) म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले असून, लातूरमध्ये ते कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात.

धाराशिव जिल्हा परिषदेचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम भालके पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-1) म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले असून, लातूरमध्ये ते कार्यक्षम…

जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त धाराशिव येथे भव्य बुद्धीमंथन स्पर्धा

श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनचा बुद्धीमंथन सोहळा ३० हजारांचे रोख पारितोषिके, ट्रॉफी व मेडल्स देणार विविध वयोगटांसाठी स्पर्धा धाराशिव- बुद्धिमत्तेचा, संयमाचा आणि दूरदृष्टीचा जागतिक स्तरावर सन्मान मिळवलेल्या बुद्धिबळ खेळाच्या जागतिक बुद्धिबळ…

14 घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात .

दिनांक 18/07/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे…

“ऑनलाईन गेमद्वारे जादा पैशाचे अमिष दाखवून फसवणूक करणारे अटक, धाराशिव सायबर पोलीसांची कामगीरी .”

धाराशिव जिल्हयातील कळंब शहरात बीडीजी गेम, दमन गेम व टी. सी. गेम या ऑनलाईन गेमचे रॅकेट सुरू असल्याचे सायबर पोलीसांना माहिती मिळाल्याने सायबर पोलीस ठाण्याचे पोनि चोरमले, सपोनि कासुळे व…

धाराशिव जिल्ह्यात सराफ व्यापाऱ्यांवर चोरीचे सत्र – पोलिस अधीक्षकांना निवेदन देत संरक्षणाची मागणी

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात अलीकडच्या काही दिवसांत सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांच्या दुकानांवर चोरीचे व फोडाफोडीचे प्रकार घडल्याने व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव सराफ व सुवर्णकार फेडरेशन…

‘तारा’ प्रकल्पासाठी इच्छुक उद्योजकांकडून EoI मागविणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्याचा आर्थिक चेहरा मोहरा बदलत शेतकरी व युवकांना न्याय देणारा ‘तारा’ अर्थात तुळजाई शेती उत्पन्न वृद्धी प्रकल्प या एकत्रित शेतकरी उत्पन्न वृद्धी प्रकल्पा अंतर्गत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आता…

एसटी महामंडळातील दोषी अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्पष्ट, कायदेशीर स्पीकिंग ऑर्डर देत बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई – : गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळात झालेल्या अनियमिततेची माहिती समोर आली असून ती धक्कादायक आहे. नियमबाह्य…

परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई  :- राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे…

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; अनाथ मुलांपासून रक्तदात्यांपर्यंत माणुसकीचा स्पर्श

सेवेचा संकल्प — खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसाचे अनोखे रूप; रक्तदान, मदतीचा हात, आणि वंचितांसोबत साजरा धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस यंदाही समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा…

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई -: आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये…