पीएमएफएमई योजना : अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाचे सबसिडीवर मोठे प्रोत्साहन

धाराशिव – केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात ‘पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) राबवली जात आहे.या योजनेमुळे अनेकांना रोजगार मिळत असून कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक नफा मिळविण्याची संधी…

सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे- विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार.

माजी सैनिकांच्या प्रलंबित कामांसाठी प्रशासनाने ‘एक खिडकी योजना’ सुरु करावी पुणे – मातृभूमीची सेवा बजावताना वीरमरण आलेल्या, जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या निस्वार्थ भावनेतून ध्वजदिन…

धाराशिव महावितरणमध्ये ३० हजारांची लाच; तिघा कर्मचाऱ्यांना ACB ने रंगेहाथ पकडले

धाराशिव – महावितरण कंपनीत इच्छित ठिकाणी बदली आणि पदस्थापना देण्याच्या निमित्ताने लाच घेणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया…

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कोकाटे यांची निवड

धाराशिव शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची हॉटेल रोमा येथे दि.१० रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे यंदाचा शिवजयंती महोत्सव…

जिल्हा क्रॉस-कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 23 डिसेंबरला

धाराशिव :- जिल्हा ऍथलेटिक्स संघटना व श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयच्या वतीने जिल्हा क्रॉस-कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 23 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हि स्पर्धा श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर…

दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नये–जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारदिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती कार्यशाळा

धाराशिव – : दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे. दिव्यांग हक्क अधिनियम हा कायदा देखील आहे. या कायद्याने त्यांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य हे निश्चित केले…

जूनियर वकिलांना स्टायपेंड द्या खाजगी विधेयक लोकसभेत मांडले

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर देशाच्या न्यायव्यवस्थेची ताकद म्हणजे न्यायासाठी लढणारी तरुण वकिलांची पिढी. पण सत्य हे आहे की न्यायालयात सुरुवात करणाऱ्या अनेक ज्युनियर वकील बांधव-भगिनींना पहिली काही वर्षे कोणताही आर्थिक आधार…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महापालिका निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मात्र, २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबतची प्राथमिक चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. उपलब्ध…

आयुष्मान कार्ड ई-केवायसीसाठी विशेष मोहिम ९ ते २३ डिसेंबर दरम्यान गावोगावी मोहीम

धाराशिव – : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याकरीता जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. आयुष्मान…

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम१० डिसेंबर रोजी योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

धाराशिव – दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग कल्याण विभागाचा परिचय, विभागाच्या योजना,कार्यक्रम, धोरणे, दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले कायदे, नियम,दिव्यांग कल्याण आयुक्तालय, राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि संबंधित अधिनस्त कार्यालये…