जि.प व पं.स सार्वत्रिक निवडणूक राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने १९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कक्षात राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रेरणादायी मरणोत्तर देहदान ; धाराशिव मधील आठवे देहदान

धाराशिव – समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आठवे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पार पडले.ईटकूर, ता. कळंब येथील ६५ वर्षीय कै.श्रीमती आशाबाई गोविंद गंभीरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील १२ हजार ५७५ अर्जांना पुन्हा संधी २३ जानेवारीपूर्वी त्रुटी दुरुस्तीचे आवाहन

धाराशिव – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात एकूण १२ हजार ५७५ पीक विमा अर्ज विमा कंपनीमार्फत विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले होते, तर १३ हजार ५३९ विमा अर्ज त्रुटी…

‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२६’ग्रामसभा,शाळा व महाविद्यालयातून व्यापक प्रमाणात जनजागृती कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

जिल्हा समन्वय समितीची बैठक धाराशिव – जिल्ह्यात गावपातळीवर आयोजित ग्रामसभेतून तसेच शाळा – महाविद्यालयातून जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करा.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. आज…

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ : शाळा,टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम

धाराशिव – रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.शाळेत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन १३ जानेवारी रोजी श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च…

दहावी-बारावीनंतर करिअरची योग्य दिशा : तुळजापूर येथे मानसशास्त्रीय कलचाचणी व समुपदेशन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

धाराशिव – दहावी व बारावीनंतर योग्य करिअरची निवड कशी करावी, मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे भविष्यातील करिअरविषयक निर्णय कसे घ्यावेत,या उद्देशाने श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,तुळजापूर येथे १६ जानेवारी…

राज्य क्रीडा दिनानिमित्त,आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

धाराशिव – : १५ जानेवारी हा दिवस ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दिवंगत ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी…

रस्ता सुरक्षा अभियान २०२६,धाराशिव येथे चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर

धाराशिव – : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे मे/अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वाहन चालकांसाठी तसेच विविध कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी…

राज्य क्रीडा दिनानिमित्त ,जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धां उत्साहात संपन्न

धाराशिव – : राज्य क्रीडा दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव तसेच विविध क्रीडा संघटना व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात स्केटींग,मैदानी खेळ,कुस्ती,…

अनुसूचित जाती-जमाती योजनांच्या आढाव्यासाठी आयोगाचे सदस्य अँड.गोरक्ष लोखंडे २० व २१ जानेवारी रोजी जिल्ह्यात

धाराशिव – राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे हे २० ते २१ जानेवारी २०२६ या दोन दिवसाच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा…