मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी ई-प्रणालीद्वारे संवाद साधला. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला.

प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत सविस्तर सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित…

व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

बार्शी : ६ जानेवारी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय…

धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आमने-सामने!

धाराशिव शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत, आणि या मुद्यावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) रस्त्यावर उतरले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, धाराशिवच्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत…

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेकडून पत्रकार दिन उत्साहात साजरा

वाशी : 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.याचे श्रेय बाळशास्त्री जांभेकर यांना जाते ज्यांनी 1832 साली दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया…

लोकशाही वाचविण्याचे खरे काम पत्रकारांच्या माध्यमातून होतंय – गुरव

व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने विविध मान्यवरांचा सन्मान धाराशिव  (प्रतिनिधी) – आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून या व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत. शासन देखील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते.…

समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यक

जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांचे प्रतिपादनजिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहातधाराशिव: समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यक आहे. पत्रकारांनी बदलत्या काळानुसार सजग राहून समाजाचे आपण काही देणे लागतो…

आश्वासनांच्या पुर्ततेसाठी पत्रकारांचा पाठपुरावा आवश्यकआ. कैलास पाटील यांचे प्रतिपादन, जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने १४५ जणांची तपासणी

धाराशिव : प्रतिनिधी जिल्ह्यातील विकासाबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे आश्वासने देतात. परंतू ते अनेकदा पूर्ण होत नाहीत. त्याची पुर्तता होण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी या आश्वासनांचा पाठपुरावा बातमीच्या माध्यमातून करायला…

नगरविकास विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरूजिल्ह्यातील नगरपालिकांतील अधिकारी, कर्मचार्‍यांचा सहभाग

धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत पार पडले.…

पत्रकार आणि कुटुंबियांसाठी उद्या धाराशिवमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर

पत्रकार आणि कुटुंबियांसाठी उद्या धाराशिवमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर धाराशिव – दर्पण अर्थात पत्रकार दिनानिमित्त सोमवारी  धाराशिव शहरातील पल्स हॉस्पिटल येथे पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर…