छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानभवनात अभिवादन

Spread the love

मुंबई -: विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री योगेश कदम, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

  • Related Posts

    छत्रपती शिवरायांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्त समितीचे वतीने मौनव्रत धारण करून आदरांजली वाहिली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी विश्ववंदनीय विश्वभूषण शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले होते. भारताला, महाराष्ट्राला, स्वराज्याला, रयतेला पोरके करून महाराज कैलासावर स्वारी करायला निघून गेले.अवघा…

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन

    Spread the love

    Spread the love“हाथी,घोडे,तोफ,तलवारे,फौज तेरी सारी है पर जंजीरों में जकड़ा मेरा राजाआज भी सब पे भारी है” ‘ शंभू ‘ अपनी मौत का जश्न मना के चला गया,और हमे अपनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *