निर्यातक्षम आंबा बागांचीनोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा बागांची विविध योजनेतून लागवड करण्यात आली आहे.निर्यातक्षम दर्जाच्या आंबा उत्पादनासाठी मँगोनेट या ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी सुरू आहे.या नोंदणीसाठी १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५…

उपलब्ध होणाऱ्या रोजगारातून संधीचे सोने करा,आमदार प्रवीण स्वामी, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

१३७ उमेदवारांची प्राथमिक निवड ३८८ उमेदवारांची मेळाव्याला उपस्थिती १४ स्टॉलवर ५२१ उमेदवारांनी केली स्वयंरोजगारासाठी नोंदणी धाराशिव – रोजगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यास मदत होते.युवावर्ग हा रोजगार नाही असे म्हणत आज समाजात…

जिल्हा व्यापारी महासंघाचे विविध मागण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

एक कॅमेरा नागरिकांच्या सुरक्षेसाठी’ अभियानांतर्गत सर्व व्यापारी आपापल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावणार धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील व्यापार्‍यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील व्यापार्‍यांना शांतता…

भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या शहराध्यक्षपदी मगर तर ग्रामीण अध्यक्षपदी कोंढारे

महाआरोग्य शिबिर व छत्रपती. शिवरायांवर आधारित भव्य महानाट्याचे आयोजन धाराशिव  (प्रतिनिधी) – येथील भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या शहराध्यक्षपदी नितीन मगर यांची तर ग्रामीण अध्यक्षपदी अनिकेत कोंढारे यांची सर्वानुमते निवड करण्यात…

ओमराजेंनी उडवली शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची खिल्ली; म्हणाले, ‘यवतमाळहून आलेला वाघ आधी पकडा…’

धाराशिव – पालकमंत्री झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिवला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन सोहळ्यासाठी आले होते. त्याचवेळी काही घोषणादेखील त्यांनी यावेळी केल्या. राजकीय घडामोडींवर वेगवेगळी विधाने करण्यात आल्याने वातावरण…

इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी आक्रमक बैलगाडीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

धाराशिव – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वात खत, पेट्रोल,डिझेल एलपीजी गॅस इंधन दरवाढ महागाईविरोधात आंदोलन व जाहीर निषेध करण्यात आला. दिनांक 07/04/2022 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पाचा दर पंधरा दिवसांनी आढावा ,जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव  – जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपले नियोनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन, उद्योग व शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला आहे. जिल्ह्याचा चेहरा…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव बसस्थानकाला भेट

बसस्थानकाच्या बांधकामाची केली पाहणी ,नवीन दोन बससेवेचा शुभारंभ धाराशिव बसस्थानकाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.सुसज्ज व स्वच्छता बसस्थानकात कायम राहील याकडे लक्ष द्यावे.नवीन बसस्थानकात प्रवाशांना विविध सोयीसुविधा…

डॉ. आंबेडकर कारखान्याच्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

दहा वर्षापासून प्रशासनाची कारवाईस टाळाटाळ ? शिंदेवाडी, विठ्ठलवाडीसह नदीकाठावरील गावांना धोका धाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील केशेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे कारखाना परिसरातील शिंदेवाडी, विठ्ठलवाडी…

एसटी तिकीट दरवाढी विरोधात शिवसेना (ठाकरे)उ.बा.ठा गटाचे चक्काजाम आंदोलन,खा राजेनिंबाळकर, आ पाटील उतरले रस्त्यावर

रस्ता रोखल्याने दुतर्फा वाहतुकीच्या रांगा धाराशिव  – नुकतीच महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य गरीब जनता प्रवास करणाऱ्या बसचे दर थोडेथोडके नव्हे तर एकदम पंधरा टक्क्यांनी वाढविलेले आहेत. या दरवाढीने प्रवाशांचे कंबरडे मोडले…