घाटंग्री आश्रम शाळेत नवीन कायद्याविषयी जनजागृती

धाराशिव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने जुन्या कायद्याच्या कलमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कायद्याविषयी माहिती दि.५ फेब्रुवारी…

वृक्ष संवर्धन समिती, बार्शीच्या वतीने “सुंदर माझी बाग” स्पर्धेचे आयोजन

बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, वृक्ष संवर्धन समिती बार्शीच्या वतीने “सुंदर माझी बाग” या संकल्पनेतून गच्चीवरील बाग/परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.…

भाजपा बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर देणार : मंत्री अतुल सावे,लोहारा येथे पदाधिकाऱ्यांची बैठकीत प्रतिपादन, असंख्य कार्यकर्त्यांनी केला पक्षात प्रवेश

लोहारा 🙁 प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीसह बळकटीकरणावर भर दिला जात आहे. अशी माहिती संघटन पर्व कार्यक्रमात नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत…

महाकुंभ 2025 : 233 वॉटर एटीएमद्वारे 40 लाख भाविकांना शुद्ध पेय जल पुरवठा

प्रयागराज येथील महाकुंभात देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. मेळा परिसरात एकूण 233 वॉटर एटीएम बसवण्यात आले असून, ते 24 तास…

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहिर साठे व माळी यांच्या जलसा कार्यक्रमाचे आयोजन

धाराशिव  (प्रतिनिधी) – माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त क्रांतीशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन दि.७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.माता रमाई भीमराव…

बिबवेवाडीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

पुणे – पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात अप्पर इंदिरानगर परिसरात एका गुंडांच्या टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या नागरिकांच्या कार, टेम्पाे, दुचाकी अशा 50 ते 60 वाहनांची तोडफोड केल्याची घटना…

धाराशिवमध्ये 151 फूट भव्य भगवा ध्वज उभारणार – पालकमंत्र्यांची मंजुरी

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फूट उंच भव्य दिव्य भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली.…

क. तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी 12 कोटी 86 लाख रुपये निधी द्यावा – आमदार कैलास पाटील

धाराशिव -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मौजे कसबे तडवळा ता. जि. धाराशिव येथे दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी महार मांग वतनदार परिषद घेतली होती. त्याकरिता त्यांनी मौजे कसबे…

राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराचे मानकरी ठरले पत्रकार आयुब शेख

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गचे पत्रकार आयुब शेख यांना यंदाचा राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील विविध विषयाला हाताळत, गरजू व पीडितांचा आधार बनून आपल्या माध्यमातून…

मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोळी यांचा सत्कार

धाराशिव  (प्रतिनिधी) – शिवशंकर ईराप्पा कोळी यांनी त्यांच्या मुलाचे अवयव दान केले होते. अवयव दान म्हणजे एक प्रकारे नवजीवनच आहे. हे अतिशय अनमोल कार्य कोळी यांनी केल्याबद्दल मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब…