श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींचा दिलासा, महिलांना एक हजार साड्यांचे वाटप
धाराशिव : राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तातडीने मदतीला…
श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५
तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सवात देवीची नित्योपचार पूजा संपन्न तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक विधींना भक्तिभावाने सुरुवात झाली असून,आज मंगळवार (दि. २३ सप्टेंबर) रोजी…
श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५
कुलस्वामिनीच्या तुळजापुरनगरीत भक्तिभावाच्या वातावरणात घटस्थापना ; नवरात्र महोत्सवास उत्साहात सुरुवात तुळजापूर – दि.२२ सप्टेंबर (माध्यम कक्ष ) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज सोमवार, आश्विन शुक्ल…
तुळजापूर श्री आई तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाची धामधूम
तुळजापूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री आई तुळजाभवानी मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४७ दिमाखात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
तुळजापूर शहर व मंदिर विकास आराखड्यातून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव – (प्रतिनिधी) – राज्य सरकारने तुळजापूर शहर व श्री तुळजाभवानी मंदिर व परिसर विकास आराखडा हाती घेतला असून या आराखड्यातून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,असे आश्वासन पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक…
शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार !
ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती तुळजापूर – तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे १०८…
आई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’
आई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’ धाराशिव – तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनासाठी वापरण्यात येणारी तलवार गायब झाल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाने केल्यानंतर आज मंदिर…






